Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

कोकणामध्ये बघायला मिळत आहे कोकण गणेशाचे सुंदर रूप !

कोकण म्हंटले की आठवते आंबा,काजुच्या बागा, समुद्र किनारा आणि गणेश उत्सव ...कोकणातील पेण तर गणेश मूर्ति बनवण्यासाठी देश-परदेशात सुप्रसिद्ध ! गणेश उत्सव जवळ आला की कोकणी माणसाची लगबग सुरू होते ती कोकणच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी, प्रत्येक गणेशउत्सवात आकर्षण असते नवनवीन प्रकारच्या गणेश मूर्त्यांचे.
 ह्या वर्षी पहिल्यांदी अवतरणार आहे 'कोकण गणेश' जो वेगवेगळ्या फळांच्या आकर्षक गणेश मूर्त्यांनी सजणार आहे भगवान गणेशाचे सुंदर रूप, मग शहाळे असो नाहीतर फणस असो नाहीतर केळाच्या घड्यावर बसलेला गणराज असो !

Loading...
बाल गोपाळांमद्धे ह्या मूर्त्यांचे विशेष आकर्षण बघायला मिळत आहे,
चला तर मग ह्यावेळेस आपण सर्वच ह्या सुंदर मूर्त्यांना आपल्या घरी विराज मान करूया कोकण गणेशाच्या आगमनाने !
- मराठी फिड . कॉम

Loading...
Ganesh Festival Statue