Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मराठी स्टेटस प्रेम - Marathi Status Love भाग १

मराठी स्टेटस प्रेम - Marathi Status Love

प्रेम 💏 करायच तर असं करायच की 
ती व्यक्ती आपल्याला👫 मिळो या ना मिळो
Loading...
पण त्या व्यक्तीने कधी
प्रेम 💏शब्द जरी ऐकला 
👂तरी आपली आठवण आली 👍पाहिजे।😊
या_समुद्राच्या # लाटाचं पण # तुझ्या
सारख्याचं आहे... # हळुच मनाला # स्पर्श करतात आणि #तुझ्या सारख्याचं
# खूप दूर आणि # दुर निघून # जातात
 मराठी स्टेटस प्रेम - Marathi Status Love

 वाटत जेव्हा आपण
तीच्या सुंदर डोळ्यांकड़े शांतपणे
पाहत असतो...
आणि ती बोलते काय बगतोस रे वेडू ।।
❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤


मराठी स्टेटस

प्रेम हा असा खेळ आहे
जीव लाऊन खेळला
तर दोघे पण 
जिंकतात

पण एकाने माघार घेतली तर

दोघे पण हारतात

मराठी स्टेटस

                            
  मी तर तुला  चंद्र पण म्हणु # शकतो गं...
पण  काय  करनार .....!  लोकं_तुझ्याकडे  रात्र
भर  बघतील,  आणि ते  मला  आवडनार_नाय ...

मराठी स्टेटस 

सिंगल लोकच जास्त क्रिएटिव्ह असतात...😎🤘🏻
कारण 
रिलेशनशिप मधल्या लोकांचा ८०% वेळ हा विचार करण्यात जातो की,
पिल्लू का नाराज आहे.. मराठी स्टेटस


प्रत्येक *मुलीला* एक गोष्ट
माहित *नसते*
कि ती किती *Special* असते.
ते आपण *सांगायचं* असते..!
                                                          
                                                     
मराठी स्टेटस प्रेम - Marathi Status Love


ती पण पाहती माझ्याकडं*
*जसं मी पाहतो तिच्याकडं*
*काहीतरी खुणवतात डोळे तिचे*
*जेव्हा आम्ही दोघ पा हतो ऐकमेकांकडे*
 
मराठी स्टेटस प्रेम - Marathi Status Love
                                                      
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी*
*वेळ नक्की येते...!*
*जिथे कोणाच्या सल्ल्याची*
*नव्हे तर कोणाच्यातरी*
*सोबतीची गरज असते...!🎭👬*