Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

शिक्षिकेने केले ३ मिनिट विद्यार्थ्यावर अत्याचार ! क्रूरतेचा कळस ...

 

लखनौ मधील एका खासगी शाळे मध्ये एका छोट्याश्या चुकीसाठी एका शिक्षिकेने ३ मिनितमध्ये एका मुलाला मारले तब्बल ४० वेळा ! हे सर्व तो मुलगा सहन करत होता आणि त्याच्या वर्गातील सह विद्यार्थी निमूटपणे बघत होते ... पण हे सर्व समोर आले ते शाळेतील सिसिटीव्ही कॅमेरा मुळे ज्याची कदाचित त्या शिक्षिकेला जाणीव नव्हती आणि हा प्रसंग झाला उघड ...
Loading...
सदर शिक्षिकेला लवकरच कार्यमुक्त करण्याची हमी शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे, आपल्या राग आला म्हणून आपण असे वागलो असे साधे उत्तर शिक्षिकेने दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे ...