Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बाबा राम रहीमच्या जावयाने केला आरोप मानलेल्या मुलीसोबत होते बाबांचे शारीरिकसंबंध

बाबा राम रहीमच्या जावयाने केला आरोप मानलेल्या मुलीसोबत होते बाबांचे शारीरिकसंबंध

जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये जात होतो तेव्हा मला शेजारच्या खोलीत पाठवून देत होते पण माझी बायको रात्रभर बाबांसोबत राहत होती.

दोन ऋषींच्या बलात्कारचे दोषी असणारे गुरमीत बाबा राम रहीमचे मानलेले जावई विश्वास गुप्ता यांचा म्हणण्याप्रमाणे बाबांचे त्यांचा मानलेल्या मुलीसोबत अवैध संबंध होते. विश्वास गुप्ताने असा आरोप केला आहे की, रॅम रहिमचे त्याची पत्नी हाणिप्रीत इंसासोबत पहिल्यापासून संबंध होते म्हणून त्यांनी सर्वांसमोर आपली मानलेली मुलगी म्हणून जाहीर केला म्हणजे तो आपले पाप लपवू शकेल.
Loading...
विश्वास गुप्ताने हे आरोप इंडिया टीव्हीला एक मुलाखत देताना लावले होते. बाबांवर सिबिआई कोर्टद्वारे बलात्कारात दोषी मिळाल्यानंतर या विषयाची चर्चा होते आहे की त्यांची मानलेली मुलगी हाणिप्रीत इंसा डेरा सच्च सौदाचा वारसा सांभाळेल. हाणिप्रीत चर्चेमध्ये आल्यानंतर तिचे पती विश्वास गुप्ता ठळक बातम्यानमध्ये आलेले आहेत. विश्वास गुप्ताने २०११ मध्ये इंडिया टीव्हीच्या मुलाखतीत होते की मे २०११ च्या एका रात्री बाबाच्या गुहेत गेले तेव्हा त्यांनी जे पाहिलं त्याने त्यांचा संपूर्ण आयुष्य बदलून टाकला. विश्वासाने सांगितलं कि बाबांच्या खोलीचा दरवाजा चुकून उघडा राहून गेला होता, त्याने आत वाकून पहिले की बाबा त्याची पत्नी आणि त्यांची मानलेली मुलगी हाणिप्रीत नग्नावस्थेत होते.

विश्वास गुप्ता यांच्यानुसार १४ फेब्रुवारी १९९९ मध्ये फतेहबादची प्रियांकाशी बाबा राम रहिमने स्वतः विवाह लावून दिला होता.