Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बापलेकीच्या प्रेमाची अद्भुतकथा !!Murillo painting
या फोटोकडे बघून अनेकांचा मनात चित्र विचित्र विचार येतील. पण या फोटोचे सत्य समजल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल हा फोटो युरोपच्या 'मुरिलो' नावाच्या चित्रकाराने बनवला आहे. युरोपच्या एका देशातील माणसाला उपाशीपोटी मरणाची शिक्षा मिळाली.

त्याला एका तुरुंगात बंद केले. शिक्षा अशी होती कि जोपर्यंत त्याला मृत्यू येत नाही तोपर्यंत त्याला उपाशी ठेवला जावा. त्याचा मुलीने त्याला भेटण्यासाठी सरकारकडे विनंती केली कि तिला तिच्या वडिलांना रोज भेटू द्यावे. अखेर तिला भेटण्याची परवानगी दिली गेली. भेटण्याच्या आधी तिची झडती घेतली जात होती कि ती काही खाण्याचे सामान अथवा जिन्नस तर नाही ना सोबत आणत आहे . जेव्हा तिने प्रथम तिच्या वडिलांना पहिले तेव्हा तिला तिच्या  वडिलांची अवस्था बघवली नाही गेली. ति तिच्या वडिलांना जिवंत ठेवण्यासाठी स्वतःचे दूध पाजू लागली. जेव्हा बरेच दिवस झाले तरी तो माणूस नाही मेला तेव्हा पहारेकर्यांना संशय आला आणि त्यांनी त्या मुलीला दूध पाजताना पकडले आणि तिच्यावर खटला चालवला गेला आणि सरकारने कायद्याच्या हद्दीबाहेर भावनात्मक निर्णय सुनावला. आणि त्या दोघांना निर्दोष सोडण्यात आले.
हे पण वाचाल >>> गेम ऑफ थ्रोन्सचे भारताशी असलेले संबंध

हे चित्र युरोपमधील सर्वात महागडे चित्र आहे. स्त्री कुठल्याही रूपात असो आई असो पत्नी असो बहीण असो किंवा मुलगी असो. प्रत्येक रूपात वाच्चल्य,त्याग आणि ममतेची मूर्ती आहे.

प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा