Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

चीन सैन्याने भारतीय सैन्यावर केला हल्लाindian army attack


Loading...

१५ ऑगस्ट २०१७ या दिवशी हा दिवस भारतीय स्वतंत्रदिन म्हणून साजरा केला जातो.

संपूर्ण भारतात या दिवशी स्स्वतंत्रता दिवस साजरा केला जात होता त्यावेळी भारतातील सिक्कीम येथील सीमेवर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय सैन्याने चोख प्रतिउत्तर दिले. दोन्हीकडून दगडफेक झाली, भारतीय सैन्याने चिनी सैन्याला धोबीपछाड दिली भारतीय सैन्याचे आक्रमक रूप पाहून चिनी सैन्याने पांढरा झेंडा दाखवून माघार घेतली या हल्ल्यात भारताने चिनी सैन्याला पळवून लावले.
यावर सरकारने असे सांगितले आहे की यावर लवकरच तोडगा निघेल.
या विषयाचा सादर विडिओ अपलोड  केला आहे