Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

चतुर लांडग्यांचा कळप कसं करतो मार्गक्रमण !!

Fox Strategy 
 👑नेतृत्व हे पद नाही जबाबदारी आहे 🐺🐺🐺🐺

लांडग्यांचा कळप

🐺1.पहिले 3 लांडगे म्हातारे किंवा आजारी असतात , त्यांच्या चालण्याच्या वेगावर संपूर्ण कळपाची गति ठरते . जर त्यांना मागे ठेवले तर ते मागेच राहतील, त्यांचा काळपाशी संपर्क तुटेल तसेच अचानक हल्ला झाल्यास ते पाहिलं बलिदान देतील त्यांनतरचे 🐺2.५ मजबूत आणि तरुण लांडगे येतात, 🐺
Loading...
3 मध्यभागी माद्या व लहान सदस्य आहेत, नंतर 5 सर्वात मजबूत आणि तरुण लांडगे आहेत नंतर 🐺4. सर्वात शेवटी एकटा चाललंय तो 🐺अल्फा कळपाचा प्रमुख .तो पाठी राहून सर्वकाही नियंत्रित करत असतो त्या स्थितीत तो सर्वकाही पाहू शकतो, दिशा ठरवू शकतो. कुणी हल्ला केल्यास तो त्या दिशेने जाऊन कळपाचे रक्षण करू शकतो
सलाम प्राण्यातील नेतृत्वाला __/\__