Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मराठी स्टेटस गणपती - Marathi Status Ganpati

Marathi Status Ganpati
🙏🏻🙏🏻 आज भाद्रपद गणेश चतुर्थी,म्हणजेच गणेशोत्सव.
🙏🏻🙏🏻 आपणास व आपल्या परिवारास गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करोत.
आणि तुम्हा सगळ्यांना सुख, सम्रुद्धी आणि शांती लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना .
!! गणपती बाप्पा मोरया !!🌹 🌹😊 मंगलमुर्ती मोरया 😊🌹

========================================
 🙏🏻🙏🏻 || श्रीगणेश चतुर्थी || 🙏🏻🙏🏻
विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्विताय ||
नागासनाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते ||
ॐ गं गणपतये नमः || गणपति बाप्पा मोरया  🌹😊 मंगलमुर्ती मोरया 😊🌹

========================================
Loading...

 🌺 तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त्याच्या काना इतका विशाल असावा..🌺
🌺 अडचणी उंदरा इतक्या 🐀 लहान असाव्यात.. 🌺
🌺 आयुष्य त्याच्या सोंडे इतके लांब असावे आणी आयुष्यातले क्षण मोदका प्रमाणे गोड असावेत..🌺
।। गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा ।।
  ========================================

*🥁सजली अवघी धरती .* *पाहण्यास तुमची किर्ती.*
*तुम्ही येणार म्हटल्यावर* *नसानसात भरली स्फुर्ती..* *आतुरता फक्त आगमनाची..🎷*
*कारण चतुर्थी आमच्या गणेशाची*
*तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.*
🌺 *गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो.*🌺
*आणि *तुम्हा सगळ्यांना सुख, सम्रुद्धी आणि शांती लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना .*
*गणपती बाप्पा मोरया.*
*मंगलमुर्ती मोरया*
  ========================================

  *तुझ्या 👣चरणाशी* *आहे....कितीही मोठी समस्या असुदे 
*😍बाप्पा* *तुझ्या नावातच समाधान आहे* 😘
🙏🏼 *गणपती बाप्पा मोरया* 🙏🏼
*तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला*
*गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा* 

======================================== 

🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺
तुमच्या आयुष्यातला आनंद विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा.🌺 🌺
अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात. 🐀
आयुष्य त्यांच्या सोंडेइतके लांब असावे 💞
आणि 🌺 आयुष्यातले प्रत्येकक्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत. 🌰
॥ गणपती बाप्पा मोरया ॥ 🌺 🌸
*गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा*
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸

======================================== 
आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना.🙏💐
👏👏॥ गणपती बाप्पा मोरया ॥👏👏💐
 ======================================== 

 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸 तुझ्या आयुष्यातला आनंद  गणरायाच्या काना इतका विशाल असावा
अडचणी  उन्दरा इतक्या लहान असाव्या
आयुष्य सोन्डे इतके  लाम्ब   असावे  आणि
आयुष्यातले  क्षण मोदकासारखे  गोड असावे
गणपति  बाप्पा  मोरिया !
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
  🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
Loading...
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची   कर्पूर गौरं करूणावतारं संसार सारं भुजगेन्द्र हारम्।