Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मराठी स्टेटस शुभ सकाळ -marathi status good morning भाग १

फेसबुक आणि whatsapp वापरतांना तुम्ही-आम्ही नेहमी मराठी स्टेटस चे वेगवेगळे फोटो शोधत असतो ! हीच समस्या लक्ष्यात घेऊन आम्ही आपल्यासाठी ही काही निवडक फोटो प्रस्तुत करत आहोत जी आपल्याला नक्की आवडतील अशी आशा आहे !मराठी स्टेटस शुभ सकाळ -marathi status shubh sakal

Loading...

🖌 *माणसाच्या मुखात गोडवा...*
*मनात प्रेम...*
*वागण्यात नम्रता...*
*आणि*
*हृदयात गरीबीची जाण असली की...*
*बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात...!*😊👍
🍃🍃🍓 *शुभ सकाळ* 🍓🍃🍃.

---------------------------------------------------------------------------------------------

ज्योतीचा वापर योग्य केला तर अनेकांचे आयुष्य उजळतं*... पण याच ज्योतीला जर *अहंकाराचा वारा लागला तर*... "वणवा" पेटतो.....
 
*जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते*. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्या सहवासात राहणे योग्य..!!

*स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,* पण.... *एखाद्याच्या मनात घर करणे*, यापेक्षा सुंदर काहीच नसते.

🍃 शुभ सकाळ .🍃

---------------------------------------------------------------------------------------------

जोडावी अक्षरे, खोडाव्या चुका...*
*हसावे सदा, लपवून दुःखा...*
*लावावा जीव, वाटावे प्रेम...*
*जगावे खुलास, विचारावे क्षेम...*
*अंधार जगाचा, प्रकाशात नहावा...*
*उघडावी मने, उजेड दिसावा...*
*मुखी साखरेचा, गोडवा असावा...*
*मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा...*
*जोडावी माणसे, जपावी नाते...*
*विसरून व्यवहारी, फायदे तोटे...*
*क्षणांचे मणी, अलगद ओवावे...*
*आनंदी सुरांनी, मनास छेडावे...*
 
🙏🌹 *शुभ सकाळ* 🌹

---------------------------------------------------------------------------------------------

जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात, आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात...*
  *शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चितच यशस्वी होतो...*
   *यशस्वी माणुस तोच होतो ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो.*

🍁 *काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल* 🍂
 *💐💐सुप्रभात नमस्कार... *💐💐

---------------------------------------------------------------------------------------------
 
  नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका*
*जीवनात कधी उदास होऊ नका...* *"परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवुनच जन्माला घालतो,*
*पण चमकतो तोच...*
*जो घणाचे घाव सोसण्याची हिमंत ठेवतो."*
*🍁शुभ सकाळ🍁*

---------------------------------------------------------------------------------------------

जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी तुम्हाला माहीत आहे का.....?

😥अश्रु आणि 
😊 हास्य.... 

कारण हे तुम्हाला फारसे 
एकत्र दिसत नाहीत....

पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंतसुंदर क्षण असतो.

🌹🌹 *Good मॉर्निंग * 🌹🌹

---------------------------------------------------------------------------------------------

कोणती हि व्यक्ति तुमच्या जवळ तीन कारणांन मुळे येते .
प्रेमामुळे , कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे .....!!
प्रेमामुळे आली तर प्रेम दया ,
कमतरतेमुळे आली तर मदत करा ,
आणि जर तुमच्या प्रभावामुळे आली असेल तर स्वतःला भाग्यवान समजा आणि आनंदि रहा .....
कारण देवाने तुमच्या मध्ये एवढी क्षमता दिली आहे म्ह्णून ती व्यक्ति तुमच्या जवळ आली आहे.🌹🌹आपला दिवस आनंदात जावो 🌹🌹
🍁🍁शुभ सकाळ 🍁🍁

---------------------------------------------------------------------------------------------

चांगल्या माणसांची संगत आणि
 यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या
  जीवनात निश्चितच प्रेरणादायी
    बदल घडवू शकते...!
म्हणूनच...
  जीवनात जर चांगली आणि
   यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याशी
    जरूर मैत्री करावी...

*कारण कधीही QUANTITY पेक्षा*
 *QUALITY खूप महत्त्वाची असते*

      💐 *शुभ सकाळ* 💐

---------------------------------------------------------------------------------------------

यशस्वी व्हायचे असेल तर*
*कुटुंब आणि मित्रांची* 
*गरज असते.*
*पण....!* 
*यशाचे शिखर गाठायचे असेल*
*तर शत्रु आणि स्पर्धकांची गरज असते.*
       🌸 *शुभ सकाळ* 🌸
33. विरोधक तयार करण्यासाठी*
*मारामारी करावी लागत नाही*
*तुम्ही चांगले कार्य करु लागला की*
*आपोआप विरोधक तयार होतात कारण*
*कर्तृत्वान व्यक्तीचे कार्य बघितले जात नाही* ,
*परन्तु तो कोठे आडकतोय* 
*याकडे सर्वांचे मात्र लक्ष् असते ...!!*
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
    *💐शुभ सकाळ 💐*

---------------------------------------------------------------------------------------------
 
नातं' म्हणजे काय???....*

*सुंदर उत्तर......*

*नातं म्हणजे..... परिक्षा नाही... पास किंवा नापास ठरवायला.......*

*नातं म्हणजे.... स्पर्धा नाही...... जिंकणं किंवा हरणं ठरवायला......*

*" समोरच्याच्या मनाची काळजी..... तुम्हि, तुमच्या मनापेक्षा जास्त घेता....." याची जाणीव म्हणजे 'नातं'.....*

    *🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻*