Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

नवरात्रीचे ९ रंग २०१७ - 9 Day Color Navratri

नवरात्रिचा उत्सव हा तरुण-तरुणींसाठी विशेष असतो तो दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी ! नवरात्रीचे ९ दिवस रोज वेगवेगळ्या पद्धतीची वेशभूषा करणे आणि त्यानुसार नटण्याची प्रथा ह्या दिवसात खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते .... चला तर बघू काय आहेत नवरात्रीच्या ह्या वर्षीचे ९ रंग .... तुमची पण तयारी पूर्ण करून घ्या ...


Loading...