Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा कोणत्या देवी करतात तुमच्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचे संरक्षण !!

मार्केडेय ऋषींनी लिहिलेल्या देवी कवचानुसार
दुर्गेचे ९ नावे
१. शैलपुत्री २. ब्रह्मचारिणी ३. चंद्रघंटा ४. कुष्मांडा ५. स्कंदमाद  ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९ . सिद्धी दात्री
ह्या प्रमुख ९ देवी आहेत आणि खालील देवी ह्या  आपल्या शरीरातील सर्व भागांचे रक्षण करतात !!
तुमच्या माहिती साठी आम्ही यादी देत आहोत...

देवी कवच मराठी

देवी कवच

नुसार खालील अवयव आणि देवी ह्यांचे नाते आहे ....

जया - समोरून
विजया - पाठीमागून
अजिता - डाव्या बाजूने
अपराजिता- उजव्या बाजूने
द्योतनी - शीर्ष गाठ
उमा - डोक्यावर
मलधारी - पुढचे डोके
यशस्विनी - भुवया
त्रिनेत्रा - दोन भुवयांच्या दरम्यान
यमघंटा  - नाकावर

Loading...
शंकिनी - दोन्ही डोळ्यांवर
द्वारवासिनी - कानांवर
कालिका - गाल
शंकरी - कानाच्या मुळाशी
सुगंधा - नाक
चर्चिका - ओठ
अमृत काला - खालचे ओठ
सरस्वती - जीभ
कौमारी - दात
चंद्रिका - घसा
चित्रघन्टा - स्वरपेटी
महामाया - डोक्यावरील मुकुट
कामाक्षी - हनुवटी
सर्वमंगला - भाष्य
भद्रकाली - मान
धनुर्धारी - पाठीमागे
नीलग्रीवा - गळ्याच्या बाहेरील भाग
नलकुबारी - श्वासनलिका
खडगीनी - खांदे
वज्र- धरीनी - हात
दंडिणी - दोन्ही हात
अंबिका - बोटे
शुलेश्वरी - नखे
कुलेश्वरी - पोट
महादेवी - छाती
शूलधारिणी - उदर
ललिता - हृदय
कामिनी - नाभी
गुहेश्वरी - विशिष्ट भाग
पूतना कामिका - पुनुरुत्पादन अवयव
महिशावासिनी - गुदाशय
भगवती - कमर
विंध्यवासिनी - गुडघे
महाबला - नितंब
नरशिनी - गुडघ्यापर्यंत
तैजसी - पाय
दंष्ट्रकाली - नख
ऊर्ध्वाकेशिनी - केस
कौबेरी - केसांचे मूळ
वागीश्वरी - त्वचा
पार्वती - रक्त , हाडांची अस्थी , चरबी आणि हाड
कालरात्री - आतडे
मुकुटेश्वरी - पित्त आणि यकृत
पद्मावती - चक्र , फुफ्फुसे
ब्राह्मणी - वीर्य
छत्रेश्वरी - शरीराची सावली
धर्माधारीणी - अहंकार, प्रतिअहंकार, बुद्धी
वज्रहस्थ - पाच महत्वपूर्ण श्वास
कल्याणशोभा - जीवन शक्ती
योगिनी - चेतना शक्ती
नारायणी - सत्व
वरभी - जीवन
वैष्णवी - धर्म
लक्ष्मी - यश आणि प्रसिद्धी
चक्रीनीं - संपत्ती आणि ज्ञान
इंद्राणी - नातेवाईक
चंडिका - गाई गुरे
महालक्ष्मी - मुले
भैरवी - पती किंवा पत्नी
सुपथा - प्रवास
क्षेमकरी - मार्ग
महालक्ष्मी - न्याय
विजया - सगळीकडे