Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

सात कोड्यांना गौतम बुद्धांनी दिलेली उत्तरे. ..

गौतम बुद्ध मराठी कथा

१) या जगात सगळ्यात टोकदार वस्तु कोणती?
Loading...
शिष्य : तलवार
गौतम बुद्ध : जीभ.
२ ) या जगात आपल्यापासून सगळ्यात दुर काय आहे?
शिष्य : सुर्य. .चंद्र. .आकाशगंगा. .
गौतमबुद्ध:भूतकाळ..

हा लेख पण वाचाल >>> मैत्री म्हणजे काय

३)या जगातील सगळ्यात मोठी गोष्ट कोणती?
शिष्य :पर्वत..पृथ्वी. ..सुर्य. .
गौतमबुद्ध:हाव...
४)पृथ्वीवरील सगळ्यात वजनदार वस्तू कोणती?
शिष्य : पोलाद. .लोखंड..हत्ती. .
गौतमबुद्ध: वचन..

हे पण वाचाल >>> चाणक्य मराठी सुविचार - Chanakya Quotes

५) पृथ्वीवरील सर्वात हलकी वस्तु कोणती?
शिष्य : कापूस. ..हवा...धुळ. .पाने..
गौतमबुद्ध: मी....आणि मी पणा...
६)पृथ्वीवरील माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट कोणती?
शिष्य :आईवडील. .मित्र..नातेवाईक. .
गौतमबुद्ध:मृत्यू. ...
७) या जगात करता येण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती?
शिष्य :खाणे...पिणे...फिरणे...
गौतमबुद्ध :आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांसोबत शेयर करणे. ...
    