Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

घरातील मोलकरणीवर विश्वास ठेवण्या आधी हे बघा !

मोलकरणीने केली चोरी

मुंबई मधील एका उच्चभ्रू घरामध्ये काम करणार्‍या मोलकरणीने अत्यंत चालखीने प्लॅन करून एक चोरीचा प्लॅन रचल.तिने आपल्या एका साथीदारच्या मदतीने घरातील कपाटाची चावी बनवून घेतली आणि नंतर घरातील महिलेवर लक्ष ठेवणे सुरू केले . ज्या दिवशी महिला बँकेत गेली तेव्हा तिने बरोबर कपाट उघडून त्यातून पैसे ल्ंपास केले पण दुर्दैवाने मालकिणीच्या चाणाक्ष सासूने तिला रंगेहात पकडले !
Loading...

हे पण वाचाल >>>> बापलेकीच्या प्रेमाची अद्भुतकथा !!