Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

Video: चमत्कार ! शंकराच्या पिंडीतून पुण्यात उगवला पाण्याचा झरा ...
पुरातन काळापासून अनेक कथा आपण ऐकतो ज्या मध्ये भक्तांसाठी जमिनीतून पाणी काढल्याचे आपण बघतो पण अशीच एक घटना काल घडल्याने सर्वत्र आनंद आणि आश्चर्य व्यक्त होत आहे ...


Loading...

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यांतील मंचर जवळ चांडोली गावात जमिनीचे खोदकाम करताना स्वयंभु महादेवाची पिंड नुसतीच सापडली नाहीतर त्या पिंडीच्या आतुन वेगाने पाण्याचा झरा वाहु लागला. 😯😯😯 परमेश्वराचे अस्तित्व आहेच आणि ते कायम राहणारच.  भाविकांमध्ये ह्या घटनेने आनंदाचे वातावरण आहे !