Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मराठी स्टेटस आई - Marathi Status Aai

मराठी स्टेटस आई


१. डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते 
डोळे मिटण्यासारखे ती मैत्रीण असते 
डोळे कटरुन प्रेम करते ती पत्नी असते आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई असते 


२. आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा,

पण

कोणत्याही गोष्टीसाठी

आईला सोडू नका 

 

Loading...
३. जेव्हा एखाद्याच्या घरी भाकरीचे चारच तुकडे आहे 
आणि खाणारी तोंड पाच आहेत तर 
त्या घरातील एकाच व्यक्ती मला भूक नाही असं म्हणते ती म्हणजे आई

४. आईच्या गळ्याभोवती तिच्या पिल्लाने मारलेली मिठी, 
हा तिच्यासाठी 
नेकल्सपेक्षा मोठा दागिना आहे

मराठी स्टेटस आई

५. आई तू म्हणजे आयुष्याचा आधार 
तुझ्याविना आयुष्य 
म्हणजे 
सारं काही अंधार ...

६. आई शिक्षित आसो किंवा अशिक्षित 
जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा तिच्यासारखा 
शिक्षक या पृथ्वीवर सापडणार नाही

मराठी स्टेटस आई

७. आयुष्यात निस्वार्थी 
आणि निरपेक्ष प्रेम 
फक्त 
आईच करू शकते

८. जो आईची 
पूजा करतो 
जग त्याची पूजा करतात

९. माझ्या यशाची सावली आणि जीवनाची माउली फक्त  आईच असणार 

१०.  देव जगात सगळीकडे राहू शकत नाही म्हणून देवाने प्रत्येकाला आई दिली

११. आईसाठी एक सुंदर ओळ पूर्वजन्माची पुण्याई असावी 
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला 
जग बघितला नव्हता तरी 
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला

१२. आयुष्यात दोन गोष्टी सांगा आईशिवाय घर नको आणि कोणतीही आई बेघर नको

मराठी स्टेटस आई

१३. आयुष्यात काहीही नसले तरी चालेल पण आईचा हात मात्र पाठीशी असावा१४.  देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा तुम्हाला कधी स्वतःसाठी काही मागायची गरज पडणार नाही 

१५.  न थकता, न हरता, न कंटाळता, न थांबता कसलाही मोबदला न घेता काम करणारी व्यावसायिक म्हणजे
'आई'