Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मराठी स्टेटस नवरात्री आणि २०१७ च्या नवरात्री उत्सवाचे !

कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर


कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर


कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
Happy Navratri to all
🌺🌺🌺🌺🌺

===========================================
 नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो…

तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
शुभ नवरात्री!
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
🌺🌺🌺🌺🌺

===========================================


 
===========================================

सप्तशृंगी देवी दर्शन

 
 


#आज_आश्विन_शुध्द_प्रतिपदा...
आज पासून नवरात्र....

नवरात्र म्हणल कि ...
#घटस्थापना
नवरात्र म्हणल कि....
#स्त्री_शक्तिचा_उत्सव
नवरात्र म्हणल कि....
#९_दिवस_तेवणाऱ्या_दिव्याची_ज्योत
नवरात्र म्हणल कि....
#भोंडला
नवरात्र म्हणल कि....
#गिरगिर_गिरकितला_गरबा
नवरात्र म्हणल कि....
#नऊ_दिवसांचे_उपवास
नवरात्र म्हणल कि....
#कन्या_पुजन
नवरात्र म्हणल कि....
#तिळाच्या_फुलांची_माळ
नवरात्र म्हणल कि.....
#घागरी_फुंकण
नवरात्र म्हणल कि.....
#शस्त्रपुजन
नवरात्र म्हणल कि....
#श्रीसूक्त
नवरात्र म्हणल कि....
#कुंकुमार्चन
नवरात्र म्हणल कि....
#दसरा
नवरात्र म्हणल कि....
#आपट्याची_पाने
नवरात्र म्हणल कि....
#सीमोल्लंघन
नवरात्र म्हणल कि....
#जिवतीची_पुजा
नवरात्र म्हणल कि....
#शौर्याचा_उत्सव
नवरात्र म्हणल कि....
#एक_चैतन्यमय_वातावरण.
अशा ह्या नवरात्रीच्या उत्सवाची सुरुवात
उद्यापासून होत आहे.
चराचरातील दुष्ट प्रवृत्तींचा नाश होऊन
जे जे सुंदर आणि शुभंकर आहे
ते अस्तित्वात राहो ही
भगवती चरणी प्रार्थना.
#आपल्या_सर्वाना_नवरात्रीच्या_खुप_शुभेच्छा
.🌼🌼🌼🌼  ===========================================

रेणुका माता चांदवड


रेणुका माता चांदवड
रेणुका माता चांदवड