Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

नाशिक मधील ४६ तरुण तरुणी पकडल्या गेल्या वेश्या व्यवसाय करतांना - शहरात खळबळ !

Nashik Call Girl Exposed
फोटो:संग्रहीत

नाशिक- त्र्यंबक महामार्ग म्हणजे नवनवीन महाविद्यालयांचे जाळे असणारा परिसर ...ह्याच परिसरामध्ये खळबळ मजली जेव्हा नाशिक ग्रामीण पोलीसचे अधीक्षक गायकवाड साहेब ह्यांनी आपल्या पथकासोबत ह्या महामार्गावरील ३-४ हॉटेल्स वर छापा मारला .. शनिवारी मारलेल्या ह्या छाप्यामध्ये साधारण २३ जोडपे म्हणजे ४६ महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले !
Loading...

खरे तर हे प्रकरण पोलिसांना देखील धक्कादायक वाटणारे होते कारण प्रतिष्ठित महाविद्यालयातील आणि चांगल्या घरातील तरुण तरुणी असे काही कृत्य करतील ह्याची कोणीही अपेक्षा करू नाही शकत ... अप्पर पोलिस अधिकाश गायकवाड साहेब ह्यांच्या सांगण्यानुसार ही मुले सज्ञान आहे आणि त्यांची ओळखपत्रे जमा केली असून पोलिस पुढची कारवाई करत आहे ...

आपला पाल्य काय करतो कुठे जातो ह्याची पालकांनी चौकशी आणि काळजी घ्यावी असे आवाहन ह्या वेळी करण्यात आले आहे !!