Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

प्रकृती मल्ला - जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर


जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर


Loading...
सुंदर अक्षर हाच खरा दागिना ! हे आपण लहानपणा पासून ऐकलेले. आणि हस्ताक्षर खरे पहिले तर आपल्या व्यक्तिमत्वाचे एक अंगच असते, पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर म्हणून जगातील सोशल मीडियाने कोणाला मान्यता दिली आहे ?
Loading...
Prakriti Malla Nepal
तर ती आहे  प्रकृती मल्ला जी इयत्ता ८ वी मध्ये शिकते हिचे हस्ताक्षर जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर म्हणुन तिची निवड झाली आहे. ती नेपाळची आहे आणि तिचे वडील हे सुरक्षा रक्षक असून अत्यंत सामान्य घरातून तिचे पालन पोषण होत आहे .. नेपाळ सरकार आणि सैन्याने तिला पुरस्कार देऊन गौरवीत केले आहे !