Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

दान केलेल्या गणेश मूर्त्यांची अशी लावली जाते विल्हेवाट -संपादकीय !


गणेश उत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मान बिन्दु. ह्या उत्सवाला प्रचंड मोठी परंपरा आणि इतिहास लाभला आहे. सोशल मीडियावर गणेश उत्सवात एक मोठी रेलचेल बघायला मिळते. 
पण मागील २ दिवसांपासून सोशल मिडियवासी हादरले आहे ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दान केलेल्या मूर्त्यांची विल्हेवाट ज्या प्रकारे लावली जात आहे ते बघून !
नाशिक आणि ठाणे नंतर जागोजागून असले व्हिडिओ आता समोर येत आहे ... 

Loading...

असे हे घडत आहे त्याला कारण ना प्रशासन, ना सरकार ना सामाजिक संस्था तर कारणीभूत आहोत आपण !
 हे पण नक्की वाचाल >>>गणपतीची मुर्ती कशी असावी
वरील लेखात गणपतीची मूर्ति बद्दल वरील लेख तुम्हाला सर्व माहिती मिळेल, जर धार्मिक नियमांनुसार आणि पर्यावरणाला संतुलित अशी गणेश मूर्तिची आपण प्रतिष्ठापना केली तर सर्वच गोष्टींचा योग्य मान राखला जाईल !
आपल्या घरात १० दिवस गणेशाची पूजा अर्चा करून शेवट मूर्ति दान करून आपली जवाबदारी झटकून काय उपयोग ?

गणेशाची मूर्तिचा योगी सन्मान राखणे हे फक्त गणेश भक्तांचे कर्तव्य आहे ... सर्व गणेश भक्तांनी पुढील वर्षापासून कृपया काळजी घ्यावी ही आमची सर्वांना नम्र विनंती !