Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

"शिवसेनेच्या कुत्र्यांची आणि फावड्या उद्धवची आता काही ठेवणार नाही" - शिवसेना आणि निलेश राणे ह्यांच्या रंगले शब्द युद्ध !


शिवसेनेचे प्रवक्ते अरविंदजी भोसले ह्यांनी मुंबई मध्ये नारायण राणे ह्यांच्या पक्ष प्रवेशाला अधोरेखित करणारे फलक मुंबई मध्ये लावले ... ह्या फलकाचे फोटो मुंबई भर हे फोटो व्हायरल झाले आणि त्याचीच प्रतिक्रिया आज माजी खासदार निलेश राणे ह्यांच्या मार्फत उमटली .... आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून त्यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे ह्यांच्या विरोधातच आपली तोफ डागली ... हे प्रकरण पुढे काय वळण घेईल हे बघणे उत्सुकतेचे ठरेल ...


Loading... हे पण वाचाल >>> भाकीत : २०१९ मध्ये होणार सत्तांतर अशी असेल पुढची परिस्थिती !<<<

ह्या वादग्रस्त बँनर मुळे सुरु झाली शाब्दिक चकमक