Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

झाडांना पाणी घालणार कोण ... वापरा हा उपाय !


चार दिवस बाहेर गावी जातो आपण मग झाडांना पाणी घालणार कोण...??
प्रयोग म्हणून कुंडीत एक प्लास्टिक ग्लास  खड्डा करून ग्लासाचा १/३ भाग मातीत उलटे करून पुरून ठेवले
बाजूने मातीचा लेप देऊन ग्लास हवाबंद केले. उन्हात ग्लासच्या आतील भागात बाष्प तयार झाली.
झाडाला पाणी देणे एक नवीन ठिबक सिंचन..!!
दुष्काळग्रस्त भागात अशा पद्धतीने झाडाच्या खोडाभोवती ५ ते ६ प्लास्टिक बाटल्या बुच काढून अर्धवट उलट करून पुरून ठेवल्यास झाडाला पाणी मिळण्यास मदत होईल.

Loading...