Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

पोस्टर बोईजला शिव्या देणार्‍या कमाल खानला श्रेयसने दाखवला मराठी झटका !

केआरके म्हणजे कमाल रशीद खान ज्याला भोजपुरी चित्रपटांमधून पण हाकलले आहे तो स्वतः आपण कोणी फार मोठे समीक्षक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते नट असल्याच्या अविर्भावात चांगली सुरुवात झालेल्या पोस्टर बोईज ह्या श्रेयस तळपदे दिग्दर्शित आणि अभिनयाने नटलेल्या चित्रपटाला खालील ट्विट द्वारे अत्यंत हीन पातळीवर बोलला !
Loading...
आपल्या पोसलेल्या १०-१२ ट्विटर खात्यांनी त्याने लगेच लाइक पण केले पण सनी देओल आणि बोबी देओल असलेल्या ह्या चित्रपटाला देओल कुटुंबावर असलेल्या इर्षेपोटी केलेल्या टिकेले श्रेयस ने लगेच दिले हे झणझणीत उत्तर !

हे पण वाचाल  >>>  माहीत असावेच असे व्यायामाचे ३५ फायदे !

मग काय सारे ट्विटरच कमाल रशीद खान केआरके ची फिरकी घेयला लागले ! 😛😜😚💂