Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मराठी स्टेटस मैत्री- Marathi Status Friendship भाग ४

मराठी स्टेटस मैत्री- Marathi Status Friendship भाग ४


१. "#मैत्री" म्हणजे #संकटाशी झुंजणारा #वारा असतो. #विश्वासाने वाहणारा आपुलकीचा #झरा असतो.
Loading...
-- ==============================================
*दोन गोष्टी सोडून #मैत्री करा .........👍🏻* * एक #खोटेपणा ..........😎* *☺.......... दोन #मोठेपणा *...!
==============================================
#काही 👤व्यक्तीं सोबत👊🏻अशी #मैत्री 👫होती,की #दिवसभर बोलायचो😶पण त्यांनी पण #Hurt 😞केलं💔आता #Online असूनही 📱बोलायचं मन होत नाही
==============================================
🙏🏻 कुणाला🤔 #नाराज😒 करणं #आपल्याला 👈 कधी 🙄जमलचं नाही 🚫.. कारण आपल्याला फ़क्त #मैत्री✊ करायला 😊 शिकवलय ☝.. .. #राजकारण नाही...
==============================================#मैत्री ही नेहमी गोड असावी जीवनात तिला कशाची तोड नसावी सुखात ती हसावी दु:खात ती रडावी पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.....👫 🌝🌝😎😘
==============================================
२. *#जीवन एक Project आहे अन्*
*#नाती ए *क Target.....!*
*#बायको Daily Reporting आणि*
*मुले Incentive*
*#तारूण्य एक Commitment*
*तर वृद्धत्व Achievement*
*पण "#मैत्री" Salary आहे आणि*
*"या Salary ला कुणीही विसरत नाही*
*जी कालांतराने वाढतच जाते..*
*जुनी "मैत्री" Pension सारखी असते*
*जी Retirement नंतरही चालतेच.....*👍🏼👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
🌞🌞 *🌞🌞*_

==============================================


३. #प्रेम💗 सोडेल पण 👭#मैत्री👭नाही...कारण #हृदय❤ जरी तिच्यासाठी धडधडत असलं तरी #जीव हा #मैत्रीसाठी आहे..!😘..............Î łôvě ÝõŰ Fŕñďšš


#मैत्री आणि #प्रेम 💏 करायच तर असं करायच की
ती व्यक्ती आपल्याला👫 मिळो या ना मिळो पण त्या व्यक्तीने कधी मैत्री आणि प्रेम 💏शब्द जरी ऐकला 👂तरी #आपली आठवण आली 👍पाहिजे !!!


==============================================


४. #मैत्री एक #अलगद स्पर्श #मनाचा, मैर्ती एक अनमोल #भेट जीवनाची, मैत्री एक #अनोखा ठेवा #आठवणींचा, मैत्री एक# अतूट सोबत #आयुष्याची. ...

मैत्री म्हणजे.......
तु हॅपी 😊............मी हॅपी 😊
तु सॅड 😔...........मी सॅड 😔
तु हसणार 😃...मी हसणार 😃
तु रडणार 😭....मी रडणार 😭
तु चिखलात पडणार 😳...मी तुझा फोटॊ
काढुन WhatsAppला टाकणार ...==============================================


५. #प्रेम💗 सोडेल #पण❤ 👭#मैत्री👭नाही...##कारण #हृदय❤ #जरी तिच्यासाठी #धडधडत असलं तरी #जीव हा #मैत्रीसाठी आहे..!😘😘😉$@#
#i #love #you #friends....

==============================================


६. #मैत्री म्हणजे फळ नसते ,#पिकायला, मैत्री म्हणजे फांदी नसते #तुटायला, मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना #आधार’द्यायला.!!!!


==============================================


७. 👈🏻 *प्रेमानेे* 💝 कधीच 😥 *पोट 😇 भरत* ☺ नाही आणि *मैत्री* 👫 कधीच 😇 *उपाशी* 😣 मारत 😘 नाही 🙅🏻‍♂..!!!😇®😇

😊चेहरा आणि👆 पैसा पाहुन आपल्याला #मैत्री किंवा नात करायला 🙅🎹🎹 आवडत नाहि आपल्याला #फक्त मानसे महत्वपूर्ण___🙏 आहेत ति पन #__तुमच्या सारखी

🙏#आपली मैत्री👬 #समजायला वेळ💖 #लागेल 👉पण #समजली 🙋की #येड लागल 😃#आपली ❤ #मैत्री नाही 😉फक्त 👉#FB साठी #आपली_मैत्री 😤#शेवटच्या_श्वासापर्यंत_असती

======================================
========
८. * #मैत्री*🤝 करण्याचा * #अंदाज* पाहिजे🙏.. * #आठवण*🤓 येण्याचे कारण👍 पाहिजे.. *तूम्ही😋 #कॉल* 📞करा किंवा #नका करू 👍.. पण *तुमचा 😋 #एक_प्रेमळ🙏 #Msg रोज😰* यायला पाहिजे

👉#प्रेम सुंदर आहे" कारण ते
#हृदयाची काळजी घेते
पण
👉#मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे"
कारण 😍✌🤝
#मैत्री दुसर्यांच्या #हृदयाची ❤
काळजी घेते....🎻😘

🎻🎻🎻#Arts #Lover🎻🎻
💞👐👐👐👐👐👐👐👐💞

==============================================
९. मैत्री 👫 केली तर जात पाहू नका.
आणि
मदत केली तर ती बोलून👆दाखवू नका.
कारण पेप्सी चा सील
आणि
दोस्ताचा दिल💖💞 एकदा तोडला...
की विषय संपला..!
🙂🙂फक्त जिवलग मित्रांसाठी==============================================

.

१०. *_आपली #मैत्री 🤝एक #फुल🌹 आहे,_*
*_ज्याला मी #तोडू शकत नाही,_*😘
*_आणि #सोडू 😘 ही शकत नाही,_*
*_कारण_*
*_तोडले तर सुकून जाईल , आणि_*
*_सोडले तर कोणी दुसरा घेऊन_* *_जाईल…!!!!!_*


==============================================

११. #मैत्री असावी मना मनाची, मैत्री असावी #जन्मो जन्मांची, #मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची, अशी #मैत्री असावी फक्त #तुझी आणि #माझी...#
मैत्री” म्हणजे ‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’ असतो. ‘विश्वासाने’ वाहणारा आपुलकीचा ‘झरा’ असतो.”मैत्री” असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो. एक’बाद’ झाला तरी दुसर्याने ‘डाव’ ‘सांभाळायचा’ असतो…
मैत्री हा असा दागिना आहे जो सगळ्यांकडे दिसतो. पण जाणवत नाही, म्हणुन अशी मैत्री करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहीजे..
मैत्री म्हणजे....
सदैव साथ...!
मैत्री म्हणजे.......
खांद्यावर हात...!
मैत्री म्हणजे...
समजुन घेणे...!
मैत्री म्हणजे...
सोबत राहणे...!
मैत्री म्हणजे...
वाट पाहणे...!
मैत्री म्हणजे....
विश्वास ठेवणे...!
मैत्री म्हणजे...
काळजी करणे...!
मैत्री म्हणजे...
काळजी घेणे...!
मैत्री म्हणजे...
कधी शांत...!
मैत्री म्हणजे....
कधी राग...!
प्रेमाच्या चौकात कितीही फिरा पण खरी मजा तर मैत्रीच्या कट्ट्यावरच येते😉
love you friends

==============================================


१२. एक मैत्री.
जीवाला जीव लाऊन जाते.
जाताना हळूच आयुष्याच्या पुस्तकात आठवणी ठेऊन जाते.
पुस्तकही सुरवात चांगली आनंदी आणि हसवणारी असते. :)
पण शेवट मात्री रडवून जातो.:(
अशीच असते का हि चांगली मैत्री.
आठवणी मध्ये हसवता हसवता रडवणारी...😘😘😘😘==============================================

१३. भावांनो ऐका हे FB आपल्या मैत्री पेक्षा भारी नाय हो 😘
FB च माहीत नाय पण तुम्ही कायमचे आहात 👍😍
मी कोणाला उच नीच मानत नाही 😘😘
👉👉 सगळ्यांना भाऊ मानतो 😍😍
Love Uhh भावांनो ❤😍


==============================================


१४. *_आपली #मैत्री 🤝एक #फुल🌹 आहे,_*
*_ज्याला मी #तोडू शकत नाही,_*😘
*_आणि #सोडू 😘 ही शकत नाही,_*
*_कारण_*
*_तोडले तर सुकून जाईल , आणि_*
*_सोडले तर कोणी दुसरा घेऊन_* *_जाईल…!!!!!_*🙂😘🤝😊
🙏🏻😍 *_I LOVE YOU MY SWEETS FRIENDS. ..... _* 😍==============================================

१५. 🙏🏻 *कुणाला🤔 नाराज करणं* *आपल्याला कधी 🙄जमलचं नाही..* *कारण आपल्याला फ़क्त मैत्री करायला शिकवलय..* ... *राजकारण नाही...* 🙏🏻 *

👬 *#हवा आमची 😎तुम्हाला💫 काय 🗯कळणार....💤. #मैत्री 😳बघून 💥आमची...✨ आमचे 😉दुश्मन😁 अजून🔥 जळनार.🔥....*👉👬 👑==============================================१६. डोळ्यात तो #Attitude #Face वर #Smile #दिल मे #Jigar ...आणि #मैत्री साठी #जिव #घ्यायची आणि वेळ पडली तर #जिव #द्यायची तयारी...हीच तर #आमची #आदा ...!!!!

==============================================


१७. जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणि फक्त मैत्री…
😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘==============================================१८. त्या #वेडीला कोण संमजावनार की, #मैत्री नंतर #प्रेम होऊ शकत, पण #प्रेमा नंतर #मैत्री नाही होऊ शकत.

*_मैत्री म्हणजे...🌹....सदैव साथ...!_*😘 👉🏻 *_मैत्री म्हणजे...😌....सोबत राहणे...!_*😘 *_मैत्री म्हणजे.....💋..विश्वास जपणे...!_*🌹 🤗 *_मैत्री म्हणजे.....🌕..विश्वास ठेवणे...!_*🦅 🌱 *_मैत्री म्हणजे.......😥काळजी घेणे...!_*😉 😔 *_मैत्री म्हणजे....😌....कधी शांत...!_*🙂 😊 *_मैत्री म्हणजे....😡....कधी राग...!_##आभारी आहे देवा 🙏🏻 चॉकलेट🍫 सारख्या गोड स्वभावाच्या मैत्रिणी दिल्यात😘😘#मैत्री

==============================================

१९. #पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा #जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो, #मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधी तरी #उन्हातुन आल्यावरच कळतो.

==============================================


२०. #मैत्री अशी करा जी #दिसली नाही तरी चालेल पण जाणवली #पाहिजे............🥀तुम्ही #विसरलात तरी🥀 ...मी नाही विसरणार #आठवणीने आठवण काढीण कारण मैत्री केलीय यार ........स्पर्धा नाही.

==============================================