Marathi Status Love - प्रेमाच्या चारोळ्या !!!
प्रेम सर्वांवर करा पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल
खरे प्रेम कधी कोणाकडून मागावे लागत नाही
ते शेवटी आपल्या नशिबात असावं लागतं
आयुष्य किती सुंदर आहे
हे जाणून घेण्यासाठी
प्रत्येकाने एकदातरी प्रेमात पडावे
ते शेवटी आपल्या नशिबात असावं लागतं
आयुष्य किती सुंदर आहे
हे जाणून घेण्यासाठी
प्रत्येकाने एकदातरी प्रेमात पडावे
प्रेमाला सुदंर चेहऱ्याची गरज नसते
गरज असते ती फक्त
अतूट विश्वासाची
माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही
हा तुझा वेडा तुझ्याशिवाय कोणाला
स्वप्नात पाहतच नाही
प्रेम तेव्हाच करा जेव्हा
हृदयाची भाषाशिकाल
कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून
त्याचा प्रामाणिकपण समजत नाही
तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही
हिरे नाही
आहेत फक्त चार शब्द
तुझ्याशिवाय मला राहवत नाही
. तू मिळाल्यावरसुद्धा परमेश्वराचा राग आला
इतकं सुंदर प्रेम पदरात टाकायला
त्याने किती उशीर केला
कुणावर प्रेम करणे फारच सोपे
आणि
निभावणे खूपच कठीण असते
मला परत प्रेम करायचा आहे
पण
यावेळी मला जिंकायचं आहे
खरं प्रेम दोन क्षणांचं का असेना
पण
आयुष्यभर आठवणीत राहतं
प्रेमात जीव द्यायचा नसतो
प्रेमात जीव घ्यायचा नसतो प्रेमात तर
जोडीदाराला जीव लावायचा असतो
प्रेम आणि भावना मोठ्या गोष्टी आहेत पण
नातं नाजूक धाग्यांनी बनलेलं असत
समुद्राच्या किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी
लाटेचे स्वरूप जवळून पाहावं लागत
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी
प्रेमात पडावा लागत
खरे प्रेम कधी कोणाकडून मागावे लागत नाही
ते शेवटी
आपल्या नशिबात असावं लागतं
मुलीचे प्रेम कसे असावे
तिला बघणारे लाखो असले तरी
तिने लाखात फक्त
आपल्यालाच बघितले पाहिजे
आयुष्यात प्रत्येकाचं कोणावर तरी प्रेम जडत
प्रेम अशाच अबोल नजरेतून
न सांगता घडत
आठवणीत नाही
तुझ्या स्वप्नात राहायचा आहे
एकदातरी तुझ्यासाठी
सैराट व्हायचंय
माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही
हा तुझा वेडा तुझ्याशिवाय कोणाला
स्वप्नात पाहतच नाही
प्रेम तेव्हाच करा जेव्हा
हृदयाची भाषाशिकाल
कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून
त्याचा प्रामाणिकपण समजत नाही
तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही
हिरे नाही
आहेत फक्त चार शब्द
तुझ्याशिवाय मला राहवत नाही
. तू मिळाल्यावरसुद्धा परमेश्वराचा राग आला
इतकं सुंदर प्रेम पदरात टाकायला
त्याने किती उशीर केला
कुणावर प्रेम करणे फारच सोपे
आणि
निभावणे खूपच कठीण असते
मला परत प्रेम करायचा आहे
पण
यावेळी मला जिंकायचं आहे
खरं प्रेम दोन क्षणांचं का असेना
पण
आयुष्यभर आठवणीत राहतं
प्रेमात जीव द्यायचा नसतो
प्रेमात जीव घ्यायचा नसतो प्रेमात तर
जोडीदाराला जीव लावायचा असतो
प्रेम आणि भावना मोठ्या गोष्टी आहेत पण
नातं नाजूक धाग्यांनी बनलेलं असत
समुद्राच्या किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी
लाटेचे स्वरूप जवळून पाहावं लागत
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी
प्रेमात पडावा लागत
खरे प्रेम कधी कोणाकडून मागावे लागत नाही
ते शेवटी
आपल्या नशिबात असावं लागतं
मुलीचे प्रेम कसे असावे
तिला बघणारे लाखो असले तरी
तिने लाखात फक्त
आपल्यालाच बघितले पाहिजे
आयुष्यात प्रत्येकाचं कोणावर तरी प्रेम जडत
प्रेम अशाच अबोल नजरेतून
न सांगता घडत
आठवणीत नाही
तुझ्या स्वप्नात राहायचा आहे
एकदातरी तुझ्यासाठी
सैराट व्हायचंय
हा तुझा वेडा तुझ्याशिवाय कोणाला