Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

माझ्या घरात २ आमदार आहे त्यांच्या पक्षाचा एकच आहे - Narayan Rane on Raj Thackeray


राज ठाकरे ह्यांनी त्यांच्या फेसबुक पेजच्या उदघाटनाच्या दिवशी माजी मुख्यमंत्री नारायण राणे ह्यांच्या पक्षांतरावर एक मार्मिक टीका केलेली त्यात राज ठाकरे म्हणाले कि "भाजपने काही फुटबॉल वाटले आणि काँग्रेसने त्याला लाथ मारली आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आता फुटबॉल नको आहे ..  " हाच प्रश्न नारायण राणे ह्यांच्या पत्रकार परिषदे मध्ये त्यांना एका महिला पत्रकाराने विचारला सोबत असे देखील विचारले कि तुमचा खरंच फुटबॉल झाला आहे का ?Loading...

ह्यावर नारायण राणेंनी प्रतिक्रिया देत
 
हे पण वाचाल  >>> राज ठाकरे ह्यांची फेसबुकवर धडाकेदार एंट्री <<<


"ज्याचा फ़ुटबाँल झाला ... निकामी झालाय ... फुटबॉल खेळू शकत नाही अश्या फुटबॉल बद्दल आणि विचारलेल्या प्रश्नाबद्दल मी काय भाष्य करावेसे वाटत नाही .. माझ्या घरात २ आमदार आहे त्यांच्या पक्षाचा एकच आहे .. त्यांचे काय उत्तर देयचे !!