Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा का आहे सरदार सरोवर जगातील पहिले हिंदू धरण !

PM Narendra Modi Inaugurates Narmada Dam On Birthday
PM Narendra Modi Inaugurates Narmada Dam On Birthday

अमेरिकेत ग्रँड मुलि धारणानंतर जगातील नंबर २ चे सर्वात मोठे धरण म्हणजे नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरण! देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांनी १९६१ साली ह्या धरणाचे भूमिपूजन केले ज्यात एक छोटे धरण बांधण्याची उपाय योजना होती. पुढे हे धरण वाढण्याची १९८५ मध्ये योजना पुढे आली जिला सतत प्रचंड विरोध सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर ह्यांच्या मार्फत करण्यात आला.  नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान बनल्यावर त्यांनी सरदार सरोवरचे पुढचे कामे चालू केले आणि ३ टप्प्यामद्धे आजचा सरदार सरोवर प्रकल्प समोर आला आहे ...

का आहे सरदार सरोवर जगातील पहिले हिंदू धरण !
जेव्हा गुजरात आणि मध्यप्रदेश सरकार सरदार सरोवर प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडे कर्ज मागायला गेले तेव्हा ह्या धरणाला असलेला विरोध, त्यातील राजकारण आणि पुरवलेली विरोधातील माहिती ह्यामुळे जागतिक बँकेने कर्ज नाकारले ! तेव्हा गुजरात मधील मंदिरांनी त्यांच्या ट्रस्ट मधील असलेल्या रक्कम ह्या सरोवरास देऊन हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मार्ग प्रशस्त केला ....