Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

२२ वर्षाचा अपंग मुलगा झाला सरपंच !!मनरूळपीर तालुक्यातील शेंदुरजना गावचा रहिवासी असणारा अविनाश मोरे हा त्या गावचा सरपंच झाला आहे . त्याचा कुटुंबाला कुठलेही राजकीय पाठबळ नसताना त्याशिवाय संपूर्ण गावात त्याचा कलाल समाजाचे एकच घर असून देखील फक्त चांगल्या स्वभावामुळे लोकांनी अविनाश अशोक धामंदे या फक्त २२ वर्षीय मुलाला सरपंच म्हणून निवडले .

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अविनाश अशोक धामंदे यांनी त्यांचे विरोधक शेंदुजना मोरे यांना फक्त एक मताने हरवून ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकली.
अविनाश धामंदे यांना ५२२ मते पडली होती आणि शेंदुजना यांना ५२१ मते पडली होती . अविनाश धामंदे हा दोन्ही पायांनी अपंग आहे . त्याचा कुठलीही राजकीय पार्शवभूमी नाही . त्याचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे . गावात त्यांचा कलाल समाजाचे फक्त त्यांचा कुटुंब गावात आहे . त्यांचा निवीमुळे सगळीकडे त्यांचं स्वागत होत आहे .