मराठी स्टेटस वाढदिवस - Birthday Marathi Status
१. प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
२. तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
३. व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी
!वाढदिवसाच्या शुभेच्छा !
४.
५. तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य !!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!!
६. काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
७. ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी...
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं...
हीच शुभेच्छा!
८. शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात...बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!
९. आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण.आज तुझा वाढदिवस
वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
१०. वाढदिवसाच्या शुभेच्छा
द्यायला झाला वेट.
पण थोड्याच वेळात
त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.
११. . आजचा दिवस आमच्यासाठीही
खास आहे,तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
१२. प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे
सूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावे
तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने
बागडावे तू नभी उंच उडावे तू
बनुन मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू वाढदिवसाच्या शुभेच्छा
१३. तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात...
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
१४. तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना !
१५. तुझा वाढदिवस
आमच्यासाठी जणु
पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
१६.
वाढदिवस एका नेतृत्वाचा
वाढदिवस एका युवा मित्राचा
वाढदिवस आमच्या काळजाचा
वाढदिवस आपल्या माणसाचा
वाढदिवस लाडक्या भावाचा
१७. जीवेत शरद: शतं !!!
पश्येत शरद: शतं !!!
भद्रेत शरद: शतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय: !!!
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
१८. सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली
आईच वाटतेस..
माझ्या भावनांना,
केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने,
तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी,
खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास,
तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
१९.
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
२०.
युष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण
एक "सण" होऊ दे हिच सदिच्छा..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
२१.
प्रत्येक क्षणाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
२२.
तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण
तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि
या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
२३.
शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी ,
कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.
तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .
तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे .
तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा .
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
२४.
न्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारे स्वप्नं साकार व्हो
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
२५.
आयुष्य तेच आहे
अन् हाच पेच आहे !
बोलू घरी कुणाशी ?
तेही सुनेच आहे !