Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मराठी स्टेटस - छत्रपती शिवराय - Marathi Status Chatrapati Shivray

मराठी स्टेटस -  छत्रपती शिवराय - Marathi Status Chatrapati Shivray१ . सुर्य नारायण जर उगवले नसते तर
आकाशाचा रंगचं समजला नसता
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर 
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता

२. झनझविला भगव्याच्या समान तुम्ही
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत 
श्री राजा शिवछञपती तुम्ही

३. शिवरायांचे आठवावे रूप 

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा
साक्षेप भुमंडळी

॥१॥शिवरायांचे कैसे बोलणे ।

शिवरायांचे कैसे चालाणे ।

शिवरायांची सलगी
देणे कैसी असे ।

॥२॥सकल सुखांचा
केला त्याग ।

म्हाणोनी साधिजे तो योग ।

राज्य साधनाची
लगबग कैसी केली ।

॥३॥ याहुनी करावे विशेष ।

तरीच म्हणवावे पुरूष ।

या उपरी आता विशेष ।

काय लिहावे ।

॥४॥ शिवरायांसी आठवावे ।

जीवित तृणवत मानावे ।

इहलोकी पर लोकी उरावे ।

किर्तिरुपे

॥५॥ निश्च्यायाचा महामेरू ।

बहुत जनांसी आधारू ।

अखंड स्थितीचा निर्धारू ।

श्रीमंत योगी ॥६॥

४. लाख मेले तरी चालतील 
पण 
लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

५. हवा वेगाने नव्हती,

हवे पेक्षा ही त्यांचा वेग होता,

अन्याया विरूध्द लढण्याचा
त्यांचा इरादा नेक होता..

असा जिजाऊ चा लेक
छत्रपती शिवराय लाखात
नाही तर जगात एक होता..

देवा मला पुढच्या वेळी
जन्म देताना माझ्या काही
इच्छा लक्षात ठेव !!

मी दगड झालो तर..

सह्याद्रीचा होवू दे.!!

माती झालो तर..

रायगडाची होवू दे.!!

तलवार झालो तर..

भवानी तलवार होवू दे.!!

वाघ नको..

वाघ नख्या होवू दे..!!

मंदिर नको..

जगदीश्वराची पायरी होवू दे.!!

आणि

॥ पुन्हा माणूस म्हणून
जन्माला आलोच तर ॥

"मराठा"

म्हणून शिवा काशीद कर..!!

अन ह्या पैकी काही
जमत नसेल तर..!

मला पुन्हा जन्मालाच
घालू नको मी याच
जन्मी धन्य झालो..!

॥ महाराजांच्या ह्या
महाराष्ट्रात जन्म घेऊन ॥

६. निष्चयाचा महामेरू ।    
बहुत जनांसी आधारू । 
अखंड स्थितीचा निर्धारू ।    
श्रीमंत योगी ॥
छत्रपती शिवाजी महाराज
७. । मावळा आहे शिवछत्रपतींचा ।

। या वाटेवर थकणार नाही ।

। परंपराच आहे आमच ।

। मोडेन पण वाकणार नाही ।

। वर्तमान सुधारल्या शिवाय
भविष्यकाळ बदलणार नाही ।

गर्वाच ओझ घेउन डोक्यावर
भुत काळात रमणार नाही ।

। ताकद आहे मनगटात
आयुष्याची भीक मागणार नाही ।

। वाघाची जात आहे आमची ..लांडग्या सारखे जगणार नाही ।

। जिजाउंचे संस्कार आहेत ।

। वाटेला कुणाच्या जाणार
नाही पण आडवे जाणाराची
वाट लावल्या खेरीज राहणार
नाही ।

। शिव-शंभुचा वंश आहे ।

। सत्तेच्या मोहात पडणार नाही
म्रुत्युला घाबरविणारे आम्हीच ।

। फितुराना सोडणार नाही ।

|।*।| जय भवानी |।*।|

|।*।| जय जिजाऊ |।*।|

|।*।| जय शिवराय |।*।|

८. आम्हि मावळे आहोत छत्रपतींचे 
आमचा नाद करायचा नाय
अण,
तरिही केलाच तर एकही 
वाचनार नाय.

जय शिवाजी 
जय भवानी

९. काशी की कला जाती, 
मथुरा की मसजीद बनती, 
अगर शिवाजी ना होते तो सबकी सुन्नत होती.
जय भवानी
जय शिवाजी 

 १०. तेलावाचुन किंमत काय
समईच्या वातीला;
पाण्यावाचुन किंमत काय
जमिनीच्या मातीला;
धारेवाचुन किंमत काय तलवारीच्या
पातीला;
छञपती शिवरायांशिवाय पर्याय
नाही महाराष्ट्राच्या मातीला.॥
जय जिजाऊ ,
जय शिवराय,
जय शंभुराजे,
जगदंब.....जगदंब

११. विजे सारखी तलवार 
---चालवुन गेला---

निधड्या छातीने हिंदुस्तान 
------हालवुन गेला-----

मुठभर मावळ्याना घेऊन 
हजारो सैतानांना नडुन गेला!

स्वर्गात गेल्यावर देवांनी 
ज्याला झुकुन मुजरा केला 
-------असा एक------ 

---"मर्द मराठा शिवबा"---
------होऊन गेला-------

---। ।जय जिजाऊ । ।---

---। । जय शिवराय । ।---

---। । जय शंभुराज । ।---

१२. शांत असलो तरी
अंत पाहु नका..

हि शांतता वादळा
पुर्विची आहे..

आम्हाला गृहीत ठरवु नका.. 

रणांगनात उतरता उभ्या
देहाने धडधड जळतो..

औकाती वर आलोच तर
तो काळ ही मग दुर पळतो.. 

ईतिहास घडविणाऱ्या राजा 
शिव छत्रपतिंची साथ आहे..

मराठे भित नाही कुणाला
आमची वाघाची जात आहे..

आम्हीच घेतल्या त्या
तख्ताशी धडका..

आम्हीच उडविला
स्वातंत्र्याचा भडका..

ईथे आमच्याच रक्ताच
पाणी झालय प्राणांच्या
देऊन आहुत्या आम्ही
स्वराज्य उभ केलय..

|॥० जय जिजाऊ ०॥|

|॥०जय शिवराय ०॥|

|॥० जय शंभुराजे ०॥

१३. लाख मेले तरी चालतील
पण लाखांचा पोशिंदा जगाला 
पाहिजे...!!

अजून ही बोथट झाली नाही 
धारा शिवरायांच्या तलवारीची 

कोणाची हीमत नाही
मराठ्यांना संपवण्याची
धासल्या शिवाय धार येत 
नाही तलवारीच्या पातीला

॥मराठी शिवाय पर्याय 
नाही महाराष्ट्राच्या मातीला॥

॥ जय शिवराय ॥

१४. दोनच ओळी कायम याद ठेवा
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, 
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!

१५. जगावे तर वाघासारखे, 
लढावे तर शिवरायांसारखे....