Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मराठी स्टेटस शुभ रात्री - Marathi Status Good Night Part 1

 

1. कृपया लक्ष द्या ...
♥ स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्स्प्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लाटफोर्म वर
येत आहे तरी सर्वांना विनंती आहे
कि सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार
राहावे !!
आशा करतो कि तुमची झोप सुखाची जावो ♥
♥ !! शुभरात्री !! ♥

2. ¸.•*फुलांचा इतिहास`*•.
¸.•* ¸.•*´♥`*•.¸ `*•.¸

¸.•* कळ्यांनी लिहला `*•.
¸.•*¸.•*¸.•*´♥`*•.¸`*•.¸

¸.•*राञीँचा इतिहास`*•.¸
¸.•* ¸.•*´♥`*•.¸`*•.¸`*•.

¸.•*चाँदण्याँनी लिहला`*•.¸
¸.•* ¸.•*´ ♥ `*•.¸`*•.´*•.¸

¸.•* ¸.•*चांदण्या रात्री`*•.¸`*•.
¸.•* ¸.•*´´तुझी साथ```*•.`´*•.¸

¸.•* ¸.•*´ ♥ `*•.¸`*•.´*•.¸
¸.•* ¸.सर्वाना शुभ रात्र`*•.´*•.

3. झोपेत पडलेली स्वप्ने 
कधी खरी होत नसतात ,

पण ती स्वप्ने खरी 
होतात ज्यासाठी तुम्ही 
झोपणे सोडून देता...

(शुभ रात्री )

4. आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी ...
मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!!

5. आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी ...
मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!!

6. सुंदर लाटेवर भाळून 
सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप
आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला
ते जाऊदे तू झोप आत
शुभ रात्री

7. भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात 
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात 
 शुभ रात्री

8. रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत...
चांदण्यांच्या शिताल पणात काही काव्य आहे ..
काळोख पडला रात्र झाली म्हणून  इतक्यात झोपू नका .. कारण सारे जग विश्रांती घेत असताना....
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत  आहे  शुभ रात्री

9. येणारी प्रत्येक राञ आता, चांदण्याशिवायच सरणार आहे... अन् रोज राञी ऊशी माझी, ओल्या आसवांनी भिजणार आहे... शुभ रात्री... गोड स्वप्ने पहा

10. कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही....
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही....
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे...मिस यू..
         शुभ रात्री

11. थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की..,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन.. 
शुभ रात्री

12. पाऊस यावा पण
महापूरा सारखा नको.
.
वारा यावा पण
वादळा सारखा नको.
.
आमची आठवण काढा पण 
.
.
.
आमावस्या - पोर्णिमा सारखी नको....
शुभ रात्रि...

13. कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे ... !!
!! शुभ रात्री !!

14. आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो.. 
तर 
ती भावना जितकी दुर्दैवी आणि दु:खदायक असते.. 
त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं....
ही भावना जास्त भयंकर असते....
प्रयत्न करत रहा....शुभ रात्री

15. मंद गतीने पाऊले उचलत
चांदण्यांचा प्रवास सुरु झाला,

दडला होता ढगात हा चंद्र
पदरात जसा मुखचंद्र लपलेला..
शुभ रात्री