Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

वाचा मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटल बाहेर २७ वर्ष मोफत जेवण पुरवणाऱ्या अवलियाची कथा !


 कॅन्सर हा एक भयाण आजार आहे ज्याच्या विळख्यामध्ये भारतात दरवर्षी लाखो लोक येत असतात. श्रीमंत-गरीब सर्वच प्रकारच्या लोकांना आज कॅन्सर होण्याचे भय आहे. मुंबई मधील कॅन्सर हॉस्पिटल्स मध्ये तर रुग्णांची प्रचंड गर्दी असते. तिथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना ना जेवणाची ना राहण्याची सोय उपलब्ध असते. अशीच स्थिती अनुभवली ती मुंबईच्या परळ भागातुल प्रसिद्द टाटा कँन्सर हाँस्पिटलच्या समोरील फूटपाथवर उभा राहुन तिशीतील एक तरुण खाली उभ्या असलेल्या गर्दिकडे टक लावुन लावून पाहणाऱ्या तरुणाने साधारण २७ वर्षांपूर्वी .
मृत्युच्या दारात उभ राहील्यामुळे रुग्णांच्या चेहऱ्‍यावरील दिसणारी ती भीती,  त्यांच्या नातेवाइकांची भकास चेहऱ्‍याने होणारी ती धावपळ पाहुन तो तरु
तो तरुण खुप अस्वस्थ व्हायचा बहुसंख्य रुग्ध बाहेर गावाहुन आलेले गारीब लोक असायचे.कुठे कोणाला भेटायचे,काय करायचे हेही त्यांना ठाउक नसायचे.
औषध पाण्यासाठी नव्हे तर त्यांच्याकडे जेवायलाहि पैसे नसायचे. ते सार दृष्य पाहुन तो तरुन खिन्न मनाने घरी परतायचा.. आणि शेवटी याच तरुणाने एक मायेचे पाउल उचलले..


 

त्यानी एक चांगल हाँटेल भाड्याने देउन त्याच पैशातुन त्याने त्या हाँस्पिटलसमोर कोंडाजी चाळीच्या रस्त्यावर एक यज्ञ सुरु केला जो पुढील २७ वर्षे चालुच राहिला आणि आजही चालू आहे, तेथिल जनतेला सुध्दा हा ऊपक्रम आवडला आणि त्यांनिही हातभार लावयला सुरुवात केली. 

ते एवढेही करुन थांबले नाही त्यांनी रुग्णांना मोफत औषध पुरवायलाही सुरवात केली.त्यासाठी त्यांनी औषधांची बँकच उघडली त्यासाठी तीन फार्मासिस्ट व तीन डाँक्टर अन वर्कची टिमच त्यांनी स्थापन केली. आज त्यांनी स्थापन केलेला जिवन ज्योत ट्रस्ट साठ हून अधिक उपक्रम राबवत आहे, अश्या मा.हरखचंद सावला यांच्या कार्याला शतशः प्रणाम।


२७ वर्षात दहा-बारा लाख कँन्सरग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दुपारचे भोजन मोफत देणाऱ्‍या मुंबईच्या विषेश म्हणजे त्यांचा फोटो मिळवायला खूप खटाटोप आम्हाला करावी लागली. त्यांचे उत्तम कार्य आपण फेसबुक मार्फत नक्कीच पसरवू शकतो ! पोस्ट आवडली तर नक्की शेयर कराल ...