Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

फोटोमध्ये लपलेला अजगर शोधून दाखवा, लाखो लोकांनी केला प्रयत्न !


फोटोमध्ये लपलेला अजगर शोधून दाखवा

आजकाल सोशल मीडियावर बऱ्याचशा गोष्टी जसे फोटो विडिओ व्हायरल होत असतात . तसेच सध्या एक व्हायरल होणारी एक पोस्ट फेसबुक वर फिरत आहे ती म्हणजे फोटोत लपलेला अजगर. हा फोटो व्हाट्सअँप आणि फेसबुकवर टाकून बरेच लोक एकमेकांना आव्हाहन देत आहे कि फोटोमधील अजगर शोधून दाखवावा . हा फोटो फेसबुकवर खूप जास्त व्हायरल होत आहे . एका प्रसिद्ध इंग्रजी पेजवर हा फोटो पोस्ट केला गेला होता . त्यामध्ये फोटोमधील एक भलामोठा लपलेला अजगर शोधून दाखवायचा आव्हाहन देण्यात आलं होत . असे सांगण्यात आले आहे कि हा फोटो ऑस्ट्रेलियामधील आहे . तिथे घराच्या आसपास जंगली प्राणी दिसणं एक सामान्य गोष्ट मानली जाते . तुम्हीदेखील प्रयत्न करून बघा बहुतेक तुम्हाला या फोटोत अजगर दिसेल .

फोटोमध्ये लपलेला अजगर शोधून दाखवा


दिसला का ?

या फोटोमध्ये अजगर आहे पण तो सहजासहजी डोळ्यांना  दिसून येत नाही .  तीक्ष्ण डोळे असणाऱ्यांना देखील अजगर दिसू शकला नाही . त्यामुळे त्या फेसबुक पेजच्या ऍडमिनने त्या फोटोतील अजगर दिसावा यासाठी निशाण केले आहे . त्यात दिसत आहे कि अजगर कोणत्या जागी आहे . बघा या फोटोमध्ये

फोटोमध्ये लपलेला अजगर शोधून दाखवा


अजगर हा लाल निशाण केलेल्या जागी आहे . त्यासाठी तुम्हाला फोटो झूम करवून बघावा लागेल .

खाली झूम केलेल्या फोटोमध्ये अजगर स्पष्टपणे दिसत आहे . बघितला का अजगर हा जवळजवळ अदृश्य झाला होता .

फोटोमध्ये लपलेला अजगर शोधून दाखवा


मग तुम्हाला दिसला का नाही अजगर ?