Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा लग्नात पोहोचली शॉर्ट्स घालून, फोटोज आणि व्हिडीओ झाले व्हायरल ..

 Marathi Viral Post
लग्नाचा क्षण हा प्रत्येक मुली साठी खूपच खास असतो. त्या दिवसाची वाट बघण्यासाठी ती पूर्ण तारुण्य व्यतीत करते. लग्नाचा दिवस स्पेशल बनावा ह्या साठी खूप प्रयत्न केले जातात. त्या साठीच काहीतरी नवीन शक्कल हि लढवली जातेच. शक्यतो डोळ्यामध्ये लज्जा, चेहऱ्यावर स्मित हास्य, लग्नाची शक्यतो लाल साडी जी सौभाग्य लक्षण असते असे रूप कुठलीही मुलगी धारण करत असते.

पण काहीतरी वेगळे करायचे ह्या मानसिकतेमधून 

एका पंजाबी मुलीने चक्क शॉर्ट्स मध्ये लग्न केले आहे आणि ते लावण्यात पण आले.
आता ह्या फोटोतच बघा ना सुंदर लाल ब्लाउज,लाल दुप्पटा आणि पारंपारीक दागिने घालून किती परफेकट वाटत आहे ना हि नवरी ? पण जर फोटो नीट पहिला लेहंग्याच्या बदल्यात तिने शॉर्ट्स घातलेले दिसतील

Girl-wear-skirts-in-marriage

 हि पोस्ट जशी सोशल मीडियावर आली तशी इतकी व्हायरल झाली कि त्या पोस्टाचे अनेक लोकांनी मजाक उडवायला देखील सुरुवात केली. आता हीच ट्विट बघा ना ..  आता मुलांनी ट्विट केले तर मुली तरी कश्या मागे राहतील ? त्यांनी पण सुरुवात केलीच ट्विट करायला. शेवट मुलींचा स्वभाव ठाऊक आहेच दुसरी मुलगी इतकी चूक करत असेल तर मुली सोडतील तरी कश्या ..

आता नुसते फोटो पाहून तुमचे समाधान नसेल झाले आणि तुम्हाला ह्या गोष्टीचा पुरावा देखील हवा असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा !