Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

हार्ट अटॅक आला आणि जवळ कोणी नसेल तर हे उपाय करा !!


आजच्या धकाधकीच्या जीवनात .. योग्य वातावरणाचा अभाव, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी,व्यायामाचा अभाव ह्यामुळे कमी वयात हृदय विकाराचे प्रमाण वाढले आहे जी नक्कीच चिंतेची बाब आहे. त्यामुळे हृद्यविकराचा झटका कधीही कोणालाही येऊ शकतो पण त्याच्या साठी घाबरून न जाता खालील काही उपाय केले तर नक्कीच फरक पडू शकतो . अश्या उपायांच्या वापराने अनेकदा व्यक्तींचे प्राण देखील वाचले आहे आणि हृदयाची हानी देखील टळली आहे  .

जेव्हा ह्रदय विकाराचा झटका येईल तेव्हा घाबरून न जाता सावधगिरीने काम करा. हार्ट अटॅक आल्यानंतर सावधगिरी तसेच काही टिप्स वापरल्या तर रुग्णाचे प्राण सहज वाचू शकतात.

अचानक एखाद्या व्यक्तीच्या छातीत दुखण्यास सुरुवात होते आणि त्यानंतर हे दुखणं त्याच्या जबड्यापर्यंत पोहोचतं. अशावेळी आपण एकटे आहात आणि रुग्णालयही आपणापासून खुप लांब आहे त्यामुळे काय करावं हे आपणाला सुचत नसेल तर काळजी करु नका तसेच घाबरूनही जावू नका. खालील काही टिप्स तुम्ही तात्काळ अवलंबित करा 

१. सतत अश्या खोकत राहावे 
 
ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो. आणि व्यक्ती बेशुद्ध होण्यास सुरुवात होते आणि त्याच्याकडे अवघे ८-१० सेकंद वेळ असतो. अशा परिस्थितीमध्ये सदर व्यक्तीने जोरजोरात खोकून स्वत:ला सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करावा. एकदा जोरात खोकवं, इतक्या जोरात खोकावं की छातीतून थुंकी बाहेर पडली पाहिजे. जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक दोन सेकंदांनी खोकत रहावं. यामुळे श्वास घेण्याची प्रक्रिया सामान्य होईल.

२. जोरजोरात श्वास घेत राहावा
जोरजोरात श्वास घेतल्याने फुप्फूसात ऑक्सिजन निर्माण होतो आणि जोरात खोकल्याने रक्त संचलन नियमित रुपाने होण्यास सुरुवात होते. जर मदत मिळाल्यास त्या व्यक्तिला सांगावे की आपल्या छातीवर हलक्या हाताने दबाव टाका ज्यामुळे श्वासोच्छवासाची प्रक्रिया नियमित होईल.
छातीवर नक्की कोणत्या ठिकाणी दबाव टाकायचा ते खालील चित्रा मध्ये दिसेल 


३. कपडे सैल करा आणि सोरब्रिटेटचा उपाय ..
ह्रदय विकाराचा झटका आल्यास रुग्णाचे कपडे सैल करावेत. घरात असल्यास खिडक्या, दरवाजे उघडावेत. जमिनीवर पाय पसरुन सरळ झोपा, सोरब्रिटेटची एक गोळी जिभेखाली ठेवा. हळूहळू दिर्घ श्वास घ्या ज्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा मिळेल. 

एका डॉक्टराने सांगितले की, हा संदेश प्रत्येक व्यक्तीने किमान १० लोकांपर्यंत पोहोचवला तर आपण एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकतो. तुम्हीही अशाच प्रकारे ही माहिती इतरांपर्यंत पोहचवा आणि एखाद्याचे प्राण वाचविण्यास मदत करा.