Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा ह्या भारतीय समाजात लग्नाच्या पहिल्याच दिवशी सुनेला विकले जाते !

एकीकडे आपला भारत आधुनिकतेकडे वाटचाल करत चालला आहे . दुसरीकडे भारतीय समाजाचा हा चेहरा बघितल्यावर कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल . जर गोष्ट महिलांची असेल तर परिस्थिती अजूनच दयनीय होऊन जाते . ही गोष्ट खरी आहे कि आपल्या दशेतील महिलांनी मोठमोठे यश आणि पदे प्राप्त केली आहेत . राष्ट्रपती,प्रधानमंत्री,लोकसभा अध्यक्ष इत्यादी अनेक मोठ्या पदांपर्यंत महिला पोहोचल्या आहेत .

तरीसुद्धा सामान्य महिलांची स्थिती अजूनही चिंताजनक आहे . तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण आजच्या काळात एक असा समुदाय आहे जिथे मुलींचे पालन पोषण करून झाल्यावर त्यांना चक्क विकले जाते !!!!! इतकाच नाही तर लग्नानंतर सासरकडचे तिला लाजिरवाणं काम करण्यास बळजबरी करतात . नक्की काय आहे हे काम?असा कुठला समुदाय आहे ? चला मग सविस्तर जाणून घेऊया .....

जर तुम्हाला कोणी वेश्याधंद्यात ढकलून दिले तर?
विचार करून बघा . लग्नानंतर तुम्ही जेव्हा सासरी जाल तेव्हा तुम्हाला आशीर्वादाच्या ऐवजी विकत घ्यायला आले आहे तर तुम्ही काय करणार?असा एका समुदायामध्ये होत आहे . तर मग जाणून घेऊया या समुदायाची कहाणी ......

कुठे आहे हा समुदाय ?भारताची राजधानी दिल्लीमध्ये नजफगढ गावामध्ये एक असा समुदाय आहे जेथील सासरकडचे स्वतःच आपल्या सुनेला वेश्यावृत्ती करायला लावतात . या समुदायाचे नाव परणा आहे . मिळालेल्या माहितीच्या अनुसार प्रेमनगर वस्तीमध्ये राहणारे परणा समुदायला राहायला येऊन बराच काळ झाला आहे . हा धंदा परणा समुदायवाले पिढयानपिढया करत आले आहे .

बऱ्याच काळापासून आहे हा समुदाय
या समुदायातील मुलींचे लग्न १२ ते १५ वर्षाच्या दरम्यानच करून दिले जाते . वेश्यावृत्तीच्या बरोबरच ह्या मुली घरातील कामही करतात . आपल्या नवरा आणि मुलांसाठी स्वयंपाक बनून झाल्यावर रात्री ह्या महिला वैश्यवृत्तीच्या कामाला जातात . ही झाली नाण्याची एक बाजू दुसरी बाजू ऐकल्यानंतर तर तुम्ही हैराण होऊन जाल.

न ऐकल्यास होतो अत्याचार
जी सून वेश्यावृत्ती करण्यास नकार देते तिच्यावर अत्याचार केला जातो . कधी कधी तर त्यांना मारून टाकले जाते . याच कारणामुळे महिलांना इच्छा नसताना पण या धंद्यात पडावं लागत .

आईवडील करतात असं काम
हैराण करणारी गोष्ट ही आहे कि आईवडील स्वतः आपल्या मुलीला या नरकात ढकलतात . ते आपल्या मुलींना शिक्षण नाही करू देत . या उलट त्यांचं लग्न करून देतात . पुढील गोष्ट ऐकून तर तुम्हाला अजून जास्त हैराण करून टाकेल .


लहानपणापासूनच शिकवले जात हे सगळं


मुलीना जन्म घेताच धंद्याच्या ट्रेनिंगसाठी दलालांकडे सोपवले जाते . याच्या बदल्यात मुलीच्या आईवडिलांना चांगले पैसे दिले जातात .

मुलींना विकले जाते
या समुदायामध्ये मुलींचे लग्न नाही होत या उलट त्यांना विकलं जात . मुलाकडचे मुलीकडच्यांना मोठी रक्कम देऊन मुलीला विकत घेतात . अशामध्ये सर्वात जास्त जो पैसे देतो मुलगी त्यांची होऊन जाते .

लग्न नाही हा सौदा आहे
खरं बघायला गेलं तर हे लग्न म्हंजीक लग्न नसून सौदा असतो . सासरी गेल्यानंतर पण मुलींची या धंद्यातून सुटका नाही होत . तिथे तर सासरची लोक आपल्या सुनेसाठी स्वतः गिर्हाइक शोधतात .

काही महिलांनी केला विरोध
सर्वच महिला या रितीरिवाने आनंदित नाही आहे . खूप साऱ्या महिलांनी याच्या विरोधात आवाज उठवला आहे . त्यामुळे बऱ्याचशा महिलांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे . कोणीतरी या विषयाला घेऊन जागरूक आहे का नाही ?

महिलांना शिकायचं आहे


या नरकात फसलेल्या महिलांना शिकायचं आहे . पण हे जाळ इतकं खोल आहे कि महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरुद्ध लढणाऱ्या संघटनांचा आवाज पण या समुदाय पर्यंत नाही पोहोचत .

कोणी लक्ष नाही देत
देशातील नेत्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना देशाची काळजी आहे . पण महिलांवर जो अत्याचार होतो आहे त्याकडे कोणाचेच लक्ष नाही आहे . जर सरकारने या मुद्यावर लक्ष दिले तर बऱ्याच महिलांचे आयुष्य वाचू शकते . देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशक होऊन गेली पण तरी सुद्धा असे वाटते कि महिलांसाठी हा देश अजून सुद्धा स्वतंत्र नाही झाला .