Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

लव्ह-जिहाद: मॉडेल हिंदू पत्नीने केले आरोप .. मला नासवले आता दुसरी हिंदू मुलिशी करतो मुस्लिम नवरा लग्न!!

 
केरळ लव्हजिहाद शांत होत नाही तर मुंबई मध्ये पण हाय-प्रोफाइल लव्ह जिहाद प्रकरण बाहेर आले आहे 
ह्या प्रकरणामध्ये प्रसिद्ध मॉडेल रश्मी शाहबाजकर हिने आपल्या मुस्लिम पती विरुद्ध तिला इस्लाम मध्ये धर्मांतरित होण्यासाठी तगादा लावत तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला .. आणि जेव्हा तिने ह्या गोष्टींना नकार दिला तेव्हा तिचा पती असिफने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला !


वयापेक्षा अर्ध्या असलेल्या हिंदू मुलीशी केले आहे दुसरे लग्न ..
दुसरे लग्न करून असिफ मला त्याच्या आयुष्यातून काढण्याच्या विचारात आहे आमचे लग्न २००५ मध्ये झाले होते. असिफ मला आता त्याच्या आयुष्यातून काढायच्या प्रयत्नामध्ये आहे आणि त्या साठी मी माझा हिंदू धर्म सोडत नाही ह्याचा त्याने सहारा घेतला आहे.
रश्मीने प्रकरण हाताबाहेर जात आहे आणि असिफ आपल्या ७ वर्षाच्या मुलाला पण आपल्याला भेटू देत नाही आहे हे बघून शेवट मीडियाला संपर्क केला आणि आपल्यावर झालेला हल्ला आणि जखमा दाखवल्या.

लग्नाच्या काही दिवसांनीच सुरु केली धर्मांतर करायची सक्ती
सुरुवातीला त्याने चांगले आचरण ठेवले पण लग्न होऊन काही दिवस जात नाही तर त्याने सर्व गोष्टी इस्लामशी जोडण्यास सुरुवात केली आणि जर मी मुस्लिम झाले तरच माझे भले होईल असे सांगू लागला ..
ह्या प्रकरणी रश्मीने बांद्रा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली पोलिसांनी कलम ३५४,३२३,३२४,५०४,५०६,३४ नुसार तक्रार दाखल केली आहे