Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

७ प्रसिद्ध पाकिस्तानी ज्यांनी आपल्याच सक्ख्या बहिणीशी आणि भावाशी केले लग्न

पाकिस्तानमध्ये अशा बरेचशे प्रसिद्ध व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्याच सक्ख्या बहिणीला आपले जीवनसाथी बनवले आहे . असा सांगून आम्हाला कोणत्याच धर्माच्या भावना दुखवायच्या नाही आहेत . हि फक्त एक माहिती आहे जी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत . आजच्या काळात चुलत्याशी लग्न करणं चांगला नाही मानलं  जात  .

मिळालेल्या माहितीनुसार संयुक्त राष्ट्र अमेरिकेत ५२ पैकी २४ राज्यांमध्ये चुलत्याशी लग्न करण्यावर बंदी घालण्यात आली आहे . पाकिस्तानच्या ट्रिब्युन न्यूज पेपरच्या अनुसार पाकिस्तानची तरुण पिढी पण चुलत्याशी लग्नाला चुकीचं मानत त्याचा विरोध करायला लागले आहेत . तरीसुद्धा पाकिस्तानमध्ये अजून पण चुलत्याशी लग्न करण्याची प्रथा चालू आहे . कारण अजूनही अशे काही लोक आहेत जे अशा प्रकारच्या लग्नाला चुकीचं नाही मानत .

इथे आम्ही एक गोष्ट स्पष्ट करून देतो कि हि गोष्ट फक्त पाकिस्तानपुरती मर्यादित नाही आहे . भारतातही अशी बरीचशी उदाहरण सापडतील . पण हि गोष्ट अशी आहे कि जर एखाद्या सेलिब्रिटीने केले तर ती बातमी बनून जाते . मग जाणून घेऊया ह्या प्रसिद्ध पाकिस्तानींना ज्यांनी आपल्याच चुलत्याशी केले लग्न


१. शाहिद आफ्रिदी 

Shahid Afridi Family


पाकिस्तानचे ऑलराऊंडर क्रिकेटर फलंदाज शाहिद आफ्रिदीने सुद्धा त्याच्या चुलत बहीण नादिया आफ्रिदीशी लग्न केले . शेड आणि नादियाला आता चार मुली आहेत .

Shahid Afridi Family


२. बाबर खान : 

Babar Khan Family


पाकिस्तानचे प्रसिद्ध कलाकार आणि मॉडेल  बाबर खान मागे काही दिवसापूर्वीच एका मुलाचे पिता झाले . त्यांनी २००१५ मध्ये त्यांच्याच चुलत बहीण बिस्माशी  लग्न केले होते .लग्नाच्यावेळी बिस्माचे होते इतके वय

Babar Bisma Family


हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल कि जेव्हा बाबरचे बिस्माशी लग्न झाले तेव्हा बिस्म हि इयत्ता ९वि मध्ये शिकत होती . बिस्मा हि बाबरची दुसरी बायको आहे .

पहिली बायको अपघातात गेली होती

त्यांची पहिली बायको सना खान हिचा एका अपघातात मृत्यू झाला होता .


३. सईद अनवर 

Saeed Anwar Family


पाकिस्तानचे पूर्व  क्रिकेटर   सईद अनवर यांचे आपल्या चुलत बहीण लुबनावर प्रेम होते . मग त्यांनी लुबनाशी लग्न केले . लुबना हि एक डॉक्टर आहे .

४. नुसरत फतेह अली खान 

Nusarat Fateh Ali khan wife


हलका हलका सुरूर है हे प्रसिद्ध  गीत गाणारे  नुसरत फतेह अली खान जेवढे पाकिस्तानमध्ये लोकप्रिय आहेत तेवढेच भारतातही लोकप्रिय आहेत . त्यांनी सुद्धा त्यांचं चुलत बहीण नाहिदशी लग्न केले होते .

Nusarat Fateh Ali khan family


५. रेहम खान 

Imran Khan Family


आता काही वर्षांपूर्वीच रेहम खानचे लग्न पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खानशी झालं होत . इम्रानच्या आधी रेहमने त्यांच्या चुलत भाऊ एजाज उल रेहमानशी लग्न केले होते . आता इम्रान खानशी पण त्यांचं नातं तुटलं आहे .

६. शैस्ता लोधी रेडिओवरील एक मॉर्निंग शो होस्ट करणारी प्रसिद्ध आरजे शैस्ता  लोधीने त्यांच्या पतीसोबत २०१२ मध्ये घटस्फोट घेऊन २०१५ मध्ये त्याचे चुलत भाऊ अदनांशी लग्न केले . अदनान हे एक व्यापारी आहेत .

७. सनम मव्ही पाकिस्तानची लोकगीत गाणारी गायिका मव्ही ने पण त्यांचे चुलत भाऊ हमिदशी लग्न केले . तस बघायला गेले तर फक्त पाकिस्तानच नाही तर भारतातही अशी काही उदाहरण बघायला मिळतील कि युआननी आपल्या चुलत भावाशी किंवा बहिणीशी लग्न केले आहे .