Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मेकअप न करता अशा दिसतात प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बायका

भारतात क्रिकेटप्रेमींना क्रिकेटशी संबंधित प्रत्येक गोष्टींमध्ये रस असतो आणि जेव्हा विषय प्रसिद्ध क्रिकेटप्रेमींचा येतो तेव्हा आपल्या आवडत्या क्रिकेटपट्टूच्या बद्दल जाणून घेण्यास लोक नेहमी तयार असतात . मग ती गोष्ट त्यांच्या राहणीमानाची असो किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दलची असो लोकांना प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घ्यायचे असते . क्रिकेटपट्टू त्यांच्या खेळण्याच्या वेगळ्या पद्धतीने ओळखले जातात . आता जर गोष्ट त्यांच्या बायकांची असेल तर त्या पण चर्चेत राहण्यात कधी मागे नसतात . क्रिकेटपट्टूच्या बायका पण त्यांच्या दिलखेचक सौंदर्यामुळे मीडियाच्या नेहमी चर्चेत असतात . 

पण तुम्ही कधी विचार केला आहे का कि त्या बिना मेकअपच्या कश्या दिसत असतील ? तर आपण बघूया 

गीता बसरा 

मेकअप न करता अशा दिसतात प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बायका

क्रिकेटच्या विश्वातील प्रसिद्ध गोलंदाज हरभजन सिंग याची पत्नी एक बोललीवूडची अभिनेत्री आहे . २९ ऑक्टोबर २०१५ ला यांचे लग्न झाले होते . गीता मेकअप मध्ये तर सुंदर  दिसते 

आता बघूया मेकअप शिवाय कशी दिसते 

मेकअप न करता अशा दिसतात प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बायका

तसा तर गीता मध्ये टॅलेंट ची काही कमी नाही आहे हे तुम्ही तिच्या चित्रपटामध्ये  पहिला असेल 

रिवा सोळंकी जडेजा 

मेकअप न करता अशा दिसतात प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बायका

टीम भारतचे क्रिकेटपट्टू रवींद्र जडेजा ने इंजिनियर रिवा सोळंकी सोबत लग्न केले . मेकअप सोबत रिवा खूपच सुंदर दिसते . 

मेकअप शिवाय 

मेकअप न करता अशा दिसतात प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बायकाआयेशा धवन 

मेकअप न करता अशा दिसतात प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बायका

भारतीय टीमचे फलंदाज शिखर धवन ३० ऑक्टोबर २०१२ ला आयेशा मुखर्जीसोबत लग्नाच्या बंधनात अडकले . 

मेकअप शिवाय 

मेकअप न करता अशा दिसतात प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बायका

आयेशा मुखर्जी मेकअप सोबत जितकी सुंदर आणि हुशार दिसते तितकीच सुंदर ती मके शिवाय पण दिसते . तुम्हाला काय वाटतं . 

हेजल कीच 

मेकअप न करता अशा दिसतात प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बायका

बोललीवूडची अभिनेत्री हेजल कीच हिने भारतीय क्रिकेटचा फलंदाज युवराज सिंग याच्याशी लग्न केले.

मेकअप शिवाय 

मेकअप न करता अशा दिसतात प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बायका

सामान्यपणे हेजल पडद्यावर जितकी ग्लॅमरस अंदाजात दिसते पण पडद्याच्या मागे ती खूप साधी राहते . 

साक्षी धोनी 

मेकअप न करता अशा दिसतात प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बायकाभारतीय टीमचे पूर्व कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांची पत्नी नेहमी बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजासाठी मीडियाचं आकर्षण बनत असते 

मेकअप शिवाय 

मेकअप न करता अशा दिसतात प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बायका

ज्या साक्षीवर मीडियाची नजर २४ तास असते ती साक्षी मेकअप शिवाय अशी दिसते . 

नताशा जैन 

मेकअप न करता अशा दिसतात प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बायका

गौतम गंभीर मागील काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट टीमचा भाग नाही आहे . पण आयपीएल टीम मध्ये कॅप्टन नक्की आहे . त्यांची पत्नी पण त्यांच्यासारखी शांत स्वभावाची आहे . 

मेकअप शिवाय 

मेकअप न करता अशा दिसतात प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बायका

नताशा गंभीर मेकअप मध्य जितकी सुंदर दिसते तितकीच सुंदर ती मेकअप शिवाय पण दिसते . 

प्रियांका रैना 

मेकअप न करता अशा दिसतात प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बायका

सुरेश रैना ने आपली बालपणीची मैत्रीण प्रियांका सोबत ३ एप्रिल २०१५ मध्ये लग्न केले होते . त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली . प्रियांका ऑस्ट्रेलियामध्ये राहते आणि तीला क्रिकेटमध्ये अजिबात रुची नाही आहे . 

मेकअप शिवाय 

मेकअप न करता अशा दिसतात प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बायकारितिका साजदेह 

मेकअप न करता अशा दिसतात प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बायका

रितिका आणि रोहित शर्मा ६ वर्षांपासून रेलशनशिपमध्ये होते . त्यानंतर त्यांनी लग्न करून घेतले . याशिवाय रितिका युवराज सिंगची मानलेली बहीण आहे. 

मेकअप शिवाय मेकअप न करता अशा दिसतात प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या बायकातर या होत्या प्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या पत्नी ज्यांच्याविषयी आपण जाणून घेतले.