Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

ह्या जंक्शन वर रेल्वे प्लॅटफॉर्म वरच दर्गा आहे .. कारण वाचून तर विशेष वाटेल !

Lucknow junction majar 

लखनऊ सेंट्रल रेलवे स्टेशन ५ नंबरच्या प्लॅटफॉर्म वर एक दर्गा[मजार] बनलेली आहे. अगदी तिचे स्थान रेल्वे रुळाला लागूनच आहे. ह्या मागची कथा तशी रोचकच आहे. साधारण ५० वर्षांपूर्वी इथे रेल्वेचे रूळ बसवण्याचे काम सुरु झाले पण दिवसा लावलेले रूळ हे रात्री ढिले पडत अथवा उखडले जात पण मजार बनल्यानंतर हे सर्व बंद झाले. आता ह्या दर्ग्यावर लोक चादर चढवायला आणि मन्नत मागायला येतात.

Lucknow junction majar 
हजरत लाइन शाह बाबा हे ह्या मजार चे नाव आहे ...
आजूबाजूच्या परिसरातुन शेकडो श्रद्धाळू इथे येत असतात. लोकांनीच रेल्वे रुळाजवळ असल्याने ह्या दर्ग्याला हजरत लाइन शाह बाबा हे नाव दिले. केलेल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रसिद्ध आहे हा दर्गा.

कसा बनला हा दर्गा ?
जेव्हा इथे रेल्वे मजदूर त्यांचे रेल्वे रूळ बसवण्याचे काम करत होते. पण ते नेहमी उखडून जात होते. सुरुवातीला काही समजत नसे पण नंतर ह्यामागे काही दुसरी कारणे असू शकतात. तेव्हा एका व्यक्तीच्या स्वप्नामध्ये दृष्टांत आला कि हि दर्ग्याची जागा आहे तो बनवल्या शिवाय हा प्रकार थांबणार नाही.


Lucknow junction majar

हिंदू-मुस्लिम दोनी धर्माचे भाविक ह्या दर्ग्यावर येतात.
- विशेष गोष्ट हि आहे ह्या दर्ग्यावर जेव्हा उरूस भरतो तेव्हा अनेक हिंदू देखील इथे येतात.
- मजार ची देखरेख करणारे मोहम्मद अशरफ नावाचे व्यक्ती हि सांभाळतात आणि सिद्ध स्थान मानतात
- गुरुवारी इथे ट्रेन नाही येत
- मजार प्लेटफार्म नंबर पांच वर बनली आहे