Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

३ दिवसात ठीक करणारा आणि १ दिवसात आराम देणारा मुळव्याधावरचा रामबाण उपाय !

मुळव्याधावरचा रामबाण उपाय

तुम्ही जर  मुळव्याधामुळे  ग्रासले  तर हा प्रयोग तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल .  हा प्रयोग केल्यास कितीही जुना मूळव्याध असो तीन ते चार दिवसात पूर्ण बरा होतो . हा उपाय केल्यास तुमचा रक्तस्राव एका दिवसात बंद होईल . हा उपाय अतिशय सरल आणि सोपा उपाय आहे . चला मग बघूया नक्की काय उपाय आहे हा .

तयार करण्याची पद्धत जाणून घ्या.

नारळाच्या किशीने तुम्ही मूळव्याधीचा इलाज करू शकता .  सर्व प्रथम तुम्ही नारळाची किशी घ्या. तिला माचिस ने जाळून टाका. जळल्या नंतर जे भस्म बनेल (राख होईल) त्यास एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा.

कसे वापरावे ?

एक ते दीड कप ताक किंवा दही घ्यावे .  त्यामध्ये नारळाच्या किशीचे भस्म तीन ग्राम मिक्स करून अनशापोटी  दिवसातून ३ वेळा एक दिवसच घ्यायचे आहे. ताक आणि दही शक्यतो ताजेच वापरावे .  कितीही जुना पाइल्स चा आजार असला तरी एक दिवसात ठीक होतो. हा उपाय कोणत्याही प्रकारच्या रक्तस्त्राव थांबवण्यास प्रभावी आहे. महिलांच्या मासिक धर्म मध्ये जास्त रक्तस्त्राव किंवा श्वेत प्रदर च्या आजारात हे फायदेशीर आहे.

कॉलरा, उलट्या किंवा उचकी (हिचकी) या समस्ये मध्ये भस्म एक घोट पाण्या सोबत घेतले पाहिजे. त्याने लगेच फरक जाणवू लागतो .

हे औषध घेण्याच्या  एक तास अगोदर आणि एक तास नंतर काही खाऊ नये. जर आजार फार जुना असेल आणि एका दिवसात फरक नाही जाणवला  तर दोन ते तीन दिवस घेऊन बघावे . त्याने नक्कीच फरक जाणवेल. मुळव्याध एकदा ठीक झाल्यावर सांगितलेली पथ्ये पाळावीत जसे कि  जास्त तिखट-मसालेदार पदार्थ, उत्तेजक पदार्थ, गरम प्रवृत्ती वाले पदार्थ खाऊ नयेत यामुळे मुळव्याध पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते.

मुळव्याध पासून वाचण्यासाठी कधीही गरम पाण्याने पाश्वभाग धुवू नये. उन्हाळ्यात टाकीचे पाणी गरम होते अश्या वेळी हे गरम पाणी वापरणे शक्यतो  टाळावे.