Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

आफ्रिकेत आले भारतीयांचे राज्य .. भारतीय तरुण बनला राजा !!

आज प्रत्येकाच्या मनात एकाच गोष्ट येत असते ती म्हणजे आपण राजा असतो तर किती बारा झाला असतं. ऐशोआरामात जगलो असतो . हे आज प्रत्येकाचा स्वप्न आहे . पण प्रत्येकाला वाटत कि ते आता शक्य नाही . पण एका भारतीयाने ते स्वप्न सत्यात उतरवण्यात यश आला आहे . तुम्हाला विश्वास नाही बसणार या गोष्टीवर पण एका भारतीयाने स्वतःचा देश उभा केला आहे आणि तो तिथला राजा झाला आहे .

आफ्रिकेत एका भारतीयाने स्थापन केला स्वतःचा देश


या तरुणाचे नाव सुयश दीक्षित आहे . तो मूळचा इंदोरचा  आहे . या तरुणाने चक्क आफ्रिकेत स्वतःचा देश उभा केला आहे . असे करून त्याने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे . त्याने त्याच्या देशाला किंग्डम ऑफ दीक्षित असे नाव दिले आहे . त्याने स्वतःच्या देशाचा झेंडा सुद्धा बनवला आहे .

आफ्रिकेतील वीर लावील नावाचा एक भूभाग आहे . हा कित्येक वर्षांपासून सुदान आणि इजिप्त यांच्या मधोमध आहे . परंतु ह्या दोन्ही देशांच्या सीमांचे वेगवेगळे प्रमाण असलेल्या कारणाने हा ८०० मैलाचा भाग तसाच पडून राहिला होता . इजिप्त व सुदान या दोन्ही देशांनी हा भाग आमचे नसल्याचे जाहीर करून टाकले . वीर तालीवर कोणीच राहत नव्हते . त्याचे कारण असे होते कि ते पूर्णतः वाळवंट आहे . सुयशने या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आणि मग तो नंतर इजिप्तच्या मार्गाद्वारे तो वीर तावीलवार वर पोहोचला आणि मग इथला राजा बनून गेला .

आफ्रिकेत एका भारतीयाने स्थापन केला स्वतःचा देश


सुयशने पंतप्रधान राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख हि तिन्ही प्रमुख पदे त्याचा वडिलांना दिली आहेत . त्याच्या देशाचा राष्ट्रीय पशु त्याने पालीला केलं आहे कारण त्याला तिथे तेवढा एकाच प्राणी दिसला होता . त्याच्या देशात कुठल्याही प्रकारची जात ठेवलेली नाही . त्याच्या देशात भारतीय चलनदेखील चालेल असे त्याने घोषित केले आहे . त्याने स्वतःचे संकेतस्थळ चालू केले आहे आणि त्याला पण किंग्डम ऑफ दीक्षित असे नाव दिले आहे . या संकेतस्थळाद्वारे लोक नागरिकत्वसाठी अर्जदेखील करू शकतात .

आफ्रिकेत एका भारतीयाने स्थापन केला स्वतःचा देश


तुम्हाला जर राजा व्हायचे असेल तर तेथील मातीवर शेतीद्वारे तुमचा हक्क असणे गरजेचे असते . मग त्यासाठी सुयशने एक शक्कल लढवली कि त्याने दोन बिया जमिनीत खोचून बाटलीद्वारे पाणी देऊन आपण येथे शेती करत आहोत असे सांगितले . सुयश हा काही सहजासहजी राजा झालेला नाही . खूप कष्ट आणि मेहनतीने तो तिकडे पोहोचला . ती जागा आंतरराष्ट्रीय सीमेवर  असल्यामुळे व सारख्या दहशतवादी कारवाया होत असल्यामुळे शूट ऐट साईट च्या ऑर्डर येत होत्या . ३१८ किमीचा खडतर प्रवास पूर्ण केल्यानंतर त्यानंतर त्याचे राजाचे स्वप्न पूर्णत्वास येऊ शकले . या नवीनच जन्मलेल्या देशात लोकसंख्या अतिशय कमी असल्याने तेथे व्यापार आणि रोजगाराची संधी चांगली असेल .

मग जाताय की त्याच्या देशात राहायला !!!!!