Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बापरे ... आर्ची नाही तर हि अभिनेत्री पडली होती घसरून !


अरे बापरे अभिनेत्री पडलेली आर्ची नव्हती तर होती रिंकू राजगुरू म्हणजे मराठी मनावर राज्य केलेली सैराट अभिनेत्री .. रिंकूने तिच्या अभिनयाने आणि बिनधास्त वागणुकीने रसिकांचे मन जिंकले ... पहिल्याच चित्रपटा मध्ये १०० कोटीची झेप घेणाऱ्या रिंकूने नंतर शेकडो कार्यक्रमांना हजेरी देखील लावली ... तिला बघायला तर अजूनही जागोजागी गर्दी जमते ... सैराट चित्रपटाच्या यशनंतर रिंकूने सैराटच्या तेलगू रीमेक मध्ये पण काम केले आणि दक्षिण भारताने रिंकूला अक्षरशः डोक्यावर घेतले ! काही दिवसापूर्वी व्हाट्सऍप वर रिंकू सांडली ह्या शीर्षकाखाली एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला, हा होता तो व्हिडीओ
A post shared by अशक्य पाणचट (@faltupana.in) on

पण आता हा व्हिडीओ रिंकू राजगुरूंचा नसून मल्याळी अभिनेत्री लिंडा कुमार आहे !
 प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक सिद्दीक चेंडमंगलू यांच्या आगामी ‘कुंजीरामंट्ये कुप्पायम’ चित्रपटातील हा व्हिडिओ असल्याची वस्तुस्थिती समोर आली.

 
लिंडा हि नवखी अभिनेत्री असून तिच्या एका चित्रपटाचा शूटिंग दरम्यान तिने डान्स करता करता ती घसरली,त्यात तिला गंभीर मुका मार लागला असून तिची सुरुवातील प्रकृती चिंताजनक होती असे सांगण्यात आलेले पण आता ती बरी होण्यासाठी डॉक्टरांच्या सांगण्यावरून आराम करत आहे आनंदाची गोष्ट हि आहे कि आपली आरची म्हणजे लाडकी रिंकू राजगुरू सेफ आहे .. उफ्फ हे व्हाटसअप !!