Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

अल्पवयीन पाकिस्तानी तरुणाने कोंबडीवर केला बलात्कार !


आजकाल कोण काय करेल याचा नेम नाही राहिला आहे . पाकिस्तानमध्ये तर अशा अजबगजब घटना घडत असतात . ऐकावं ते नवलच आहे . आता तर पाकिस्तानातील अशी घटना समोर अली आहे कि त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही .

पाकिस्तानातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने एका कोंबडीवर लैंगिक अत्याचार केल्याची भयानक घटना समोर आहे . त्या अल्पवयीन मुलाने त्या कोंबडीवर अत्याचार करून त्यानंतर तिची हत्या केली आहे . या आरोपासाठी त्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

ही घटना पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे घडली आहे . अतिशय लज्जास्पद आणि घृणास्पद अशी ही घटना आहे . एखाद्या व्यक्तीचे विचार किती खालच्या ठरला जाऊ शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे . ११ नोव्हेंबर रोजी त्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्या कोंबडीवर लैंगिक अत्याचार केला व नंतर तिची निर्घृणपणे निर्जनस्थळी नेऊन हत्या केली . त्या कोंबडीच्या मालकाने स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली कि हा अल्पवयीन मुलगा माझी कोंबडी घेऊन गेला व परत नाही आणून दिली . त्यामुळे पोलिसांनी त्या मुलाची कडकपणे चौकशी केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली . त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्या अल्पवयीन मुलाला अटक केली . त्या कोंबडीच्या मालकाने दोन साक्षीदारांची नावेदेखील सांगितली आहेत .

इन्पेक्टर सर्फराज यांच्या सांगितलेल्या माहितीनुसार त्या मृत पीडित कोंबडीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे . इन्स्पेक्टर सर्फराज यांनी सांगितले कि तो अल्पवयीन मुलगा मानसिक रुग्ण आहे . त्यामुळे त्याने हे घृणास्पद कृत्य कोंबडीसोबत  केले आहे . त्या तरुणाने आपली चूक काबुल केली आहे . लवकरच हा खटला न्यायालयासमोर नेण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे .