Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा कसा तयार केला जातो शिर्डीमध्ये एकाच वेळी लाखों भाविकांचा प्रसाद !

साईबाबा जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांचे भक्त त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटत होते पण मग नंतर साईबाबांनी समाधी घेतली . म्हणून मग आता त्यांचे भक्त त्यांना भेटायला शिर्डीला जातात .

साईबाबांच्या भक्तांना साईबाबांच्या दर्शनासोबतच साईबाबांच्या प्रसादाचा पण लाभ मिळतो . शिर्डीच्या साईबाबा मंदिरात रोज हजारो लाखो भक्तांना जेवण दिल जात . शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादालयातील स्वयंपाघर हे देशातील सर्वात मोठ्या स्वयंपाघरापैकी एक आहे . येथे स्वयंपाक करताना स्वछतेकडे विशेष लक्ष दिले जाते . पण तुम्हाला माहिती आहे का कि किती साऱ्या लोकांसाठी किती साऱ्या पोळ्या बनवल्या जातात .?

shirdi-prasad-preparation


आम्ही तुम्हाला सांगतो कि येथे पोळ्या बनवण्यासाठी एक खास मशीनचा वापर केला जातो . मग आता जाणून घ्या प्रसादालयाशी निगडित काही रोचक गोष्टी

रोज ३० ते ३५ हजार लोक येथे करतात जेवण

shirdi-prasad-preparation


शिर्डीच्या या प्रसादालयात रोज ३० ते ३५ हजार लोकांना जेवण दिले जाते . सुट्ट्या आणि सणावाराच्या वेळी हा आकडा एक लाखापर्यंत सुद्धा जातो .

ह्यांना मिळतो मोफत प्रसाद

shirdi-prasad-preparation

साईबाबांच्या दरबारात जो पण कोणी येतो तो रिकाम्या हाताने कधीच परत नाही जात शिर्डीच्या या प्रसादालयात शारीरिक विकलांग असलेल्या गरीब असलेल्या आणि संतांना येथे कुठलाही मोबदला न घेता मोफत जेवण दिले जाते .

इतरांना पण नाममात्र किमतीत मिळते जेवण

shirdi-prasad-preparation


संस्थेला एका ताटाचे जेवण बनवायला १८ रुपये खर्च येतो . तरीपण भक्तांना ते १० रुपये प्रति थाळीने जेवण देतात . तसेच १० वर्षांखालील मुलांना ५ रुपये प्रति प्लेट या दराने जेवण दिले जाते .

दर तासाला २००० पोळ्या बनवल्या जातात

shirdi-prasad-preparation


दर तासाला येथ २०० पोळ्या लाटून बनवल्या जातात . त्याशिवाय येथे १००० पेक्षाही जास्त कर्मचारी येथे काम करतात .

स्वयंपाकासाठी केला जातो सौर ऊर्जेचा वापर

solar-project-in-shirdi


प्रसादालयाच्या छतावर सौर ऊर्जेचे पॅनल लावले आहेत . ज्याने मिळणाऱ्या ऊर्जेने स्वयंपाक बनवण्याचे काम केले जाते .

अशा तऱ्हेने बनतात मिनिटात पोळ्या

mass-roti-making


प्रसादलयात पीठ मलण्यापासून ते पोळ्या भाजण्यापर्यंत सर्व कामांसाठी वेगवेगळे यंत्र लावले आहेत . ज्यामध्ये एक मागे एक गरमागरम पोळ्या निघतात .