Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

तू कॅमेरा समोर निर्वस्त्र होतीस ? - सनीची आई, पण वडील असे काही बोलले कि ...


करनेजीत कौर वोहरा ह्या नावाने १३ मे १९८१ रोजी जन्मलेली सनी हि एका सार्निया,ओब्टोरियो ह्या कॅनडा मधील एका भारतीय पंजाबी आहे. तिचे जन्मापासून सर्व पालन पोषण हे कॅनडा मधेच झाले तिला एक भाऊ देखील आहे ज्याचे नाव सनी आहे. वयाच्या १४ व्या वर्षी कॅलिफोर्निया मध्ये ती राहायला गेली. 

वयाने कमी असल्याने आणि पालकांकडे पैसे नसल्याने तिला काहीतरी काम करणे हे भाग होते. वयाच्या १८ व्या वर्षी ती कामाच्या शोधात असतांना तिने अनेक कामे केली पण अखेर एका पेन्टहाऊस नावाच्या सुप्रसिद्ध प्रौढ मासिकाच्या सुंदर,आकर्षक एजेंटने भेटून फोटो सेशनची ऑफर दिली ... तिला पेन्टहाऊस हे नक्की काय आहे ह्याची जास्त कल्पना नव्हती पण मजबूर सनीने त्या पायऱ्या चढल्याच.

सुरुवातीला दिला होता नकार !

पण जेव्हा तिला समजले कि हे प्रौढ चित्रे असलेले मासिक आहे तेव्हा तिने नकार दिला पण जेव्हा सनीचे सौंदर्य पाहून तिला एका फोटो शूट साठी १०-१५ हजार डॉलर मिळतील असे सांगितले गेले तेव्हा मात्र ती नकार फार काळ टिकावू नाही शकली.

 

माझे आई-वडील माझ्या गरजा पूर्ण नाही करू शकत मग मी का विचार करू ?
ह्या मताला पुढे घेऊन सनीने आपले फोटो शूट पूर्ण देखील केले पण आता तिला भीती होती मासिक प्रकाशित झाले तर घरच्यांची प्रतिक्रिया काय असेल ? तिने शहरातील सर्व मासिके विकत घेतली पण अखेर तिच्या भावाला समजलेच ज्याचे नाव सनी आहे जो करणजित वर मात्र बिलकुल नाराज नाही झाला. उलट तू तर माझे नाव फेमस करत आहेस असे त्याने अनुमोदन दिले, सनीची आई मात्र सुरुवातीला चिडली पण फोटोशूट वर नाही तर भावाचे नाव का वापरले म्हणून ! सनीच्या वडिलांनि मात्र 
तुझे आयुष्य आणि तुझे निर्णय अशी भूमिका घेत  ...

 सनीला पॉर्नस्टार बनायला संपूर्ण समर्थन दिले. पण हे फक्त पेंट हाऊसच्या बिकनी शूट साठीच होते, जेव्हा सनीने १ लाख डॉलर साठी अश्लील चित्रपट करायला सुरुवात केली ते समजल्यावर मात्र तिचे आई-वडील भावनिक दृष्ट्या कोसळले ...
तू कॅमेरा समोर निर्वस्त्र होतीस असे म्हणत सनीच्या आईने रडत तिला विचारले,
निदान आम्हाला विचारायचे तरी असे सनीचे वडील बोलले त्यानंतर बरेच काही घडले पण
अखेर एक प्रसिद्ध पॉर्नस्टार ते महेश भट्ट ह्यांच्या मदतीने भारतातील सर्वात जास्त कमावणारी आयटम गर्ल अशी तिने मजल गाठली .