Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

१५ प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या बायका तुम्ही पहिल्या आहे का ? - फोटोवर क्लिक करून फोटो बघाच !

तुम्हाला मराठी कलाकारांच्या जोड्या तर माहीतच आहे . जसे कि  उमेश कामत - प्रिया बापट, आदिनाथ कोठारे - उर्मिला कानिटकर सारख्या खऱ्याआयुष्यातील  लोकप्रिय जोड्या माहिती असतील. पण आज आम्ही तुम्हांला लोकप्रिय मराठी अभिनेत्यांच्या बायकांशी ओळख  करून देणार आहोत. हे प्रसिद्ध कलाकार आहेत पण यांच्या बायकांविषयी बहुतेक तुम्हाला माहित नसेल .

१. अंकुश चौधरी आणि दीपा चौधरी परब :

१५ प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या बायका तुम्ही पहिल्या आहे का ? - फोटोवर क्लिक करून फोटो बघाच !

आपल्या सर्वांना दुनियादारीत्ला दिग्या उर्फ अंकुश चौधरी माहीतच आहे . पण  अंकुश चौधरीची पत्नी दीपा हीदेखील एक उत्तम कलाकार आहे . दीपा परब हिनेसुद्धा  अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तिचे पहिले व्यावसायिक नाटक ‘मुंबई मेरी जान’ जे केदार शिंदे ह्यांनी दिग्दर्शित केले होते.तिचे सर्वात पहिले लोकप्रिय मराठी नाटक ‘ऑल दि बेस्ट’. तिने नटरंग, चकवा, क्षण, मराठा बटालियन सारख्या मराठी चित्रपटात काम केले आहे.

 २. सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती जाधव :

१५ प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या बायका तुम्ही पहिल्या आहे का ? - फोटोवर क्लिक करून फोटो बघाच !

सिद्धार्थ जाधव ह्याने पत्नी तृप्ती जाधव हिच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत स्वरा आणि इरा. ही पण एक अभिनेत्री आहे . हिने नचबलिये मध्ये सिद्धार्थ सोबत अप्रतिम नृत्याचा नमुना सादरकेला होता . तिने चाबी नावाची एक शोर्ट फिल्म मध्ये काम केले आहे . अजूनही काही चित्रपटांच्या ऑफर तिच्याकडे आल्या आहेत .

३. मकरंद अनासपुरे आणि शिल्पा अनासपुरे :

१५ प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या बायका तुम्ही पहिल्या आहे का ? - फोटोवर क्लिक करून फोटो बघाच !

मकरंद अनासपुरे ह्यांचे लग्न शिल्पा अनासपुरे हिच्याशी झाले. शिल्पा हि सुद्धा अभिनेत्री आहे.  ‘गड्या आपलं गाव बरं’ (२०१३) ह्या चित्रपटात लक्षवेधी काम केले आहे.त्यानंतर तिने कापूस कोंड्याची गोष्ट या मराठी चित्रपटात देखील काम केला आहे .

४. संजय नार्वेकर आणि असिता नार्वेकर :

१५ प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या बायका तुम्ही पहिल्या आहे का ? - फोटोवर क्लिक करून फोटो बघाच !

हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणारा अभिनेता संजय नार्वेकरची पत्नी  असिता  आहे.ती एक कॉस्ट्यूम डिझाइनर आहे .ती एक उत्तम  कॉस्ट्यूम डिझाइनर आहे. नाटक आणि सिनेमांसाठी असिता कॉश्च्युम डिझाइनचे काम करते. ‘तू तिथे मी’, ‘बिनधास्त’, ‘बोक्या सातबंडे’ इत्यादी   सिनेमांसाठी असिताने कॉश्च्युम डिझाइनचे काम केले आहे. याशिवाय चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘गांधी’ या नाटकासाठी तिने कॉश्च्युम डिझाइन केले होते. आता तिने खूप मोठी झेप घेतली आहे .  असिता आता निर्माती म्हणूनही नावारुपास येत आहे. 2011 साली असिता आणि संजयने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु केले. या प्रॉडक्शन हाऊसचे सर्व काम असिता स्वतः सांभाळते.

५. भरत जाधव आणि सरिता जाधव :

१५ प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या बायका तुम्ही पहिल्या आहे का ? - फोटोवर क्लिक करून फोटो बघाच !

मराठी चित्रपटसृष्टीत गाजलेला अभिनेता भारत जाधव ह्यांनी पत्नी सरिता जाधव हिच्या सोबत लग्न केले.
सरिता ही एक गृहिणी आहे .

६. स्वप्नील जोशी आणि लीना जोशी आराध्ये :

१५ प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या बायका तुम्ही पहिल्या आहे का ? - फोटोवर क्लिक करून फोटो बघाच !

लीना हि डेंटिस्ट आहे. स्वप्निल आणि लीना १६ डिसेंबर २०११ ला लग्नाच्या बेडीत अडकले. औरंगाबाद मधील पंचतारांकित हॉटेल मध्ये दोघांचे लग्न झाले. स्वप्नील आणि लीना ह्यांचा प्रेमविवाह होता .

७. जितेंद्र जोशी आणि मिताली जोशी :

१५ प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या बायका तुम्ही पहिल्या आहे का ? - फोटोवर क्लिक करून फोटो बघाच !८. पुष्कर आणि प्रांजळ (रुफीना) श्रोत्री :

१५ प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या बायका तुम्ही पहिल्या आहे का ? - फोटोवर क्लिक करून फोटो बघाच !९. अमेय वाघ आणि साजिरी वाघ देशपांडे :

१५ प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या बायका तुम्ही पहिल्या आहे का ? - फोटोवर क्लिक करून फोटो बघाच !

१०. सिद्धार्थ मेनन आणि पौर्णिमा मेनन नायर :

१५ प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या बायका तुम्ही पहिल्या आहे का ? - फोटोवर क्लिक करून फोटो बघाच !११. हेमंत ढोमे आणि क्षिती जोग ढोमे :

१५ प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या बायका तुम्ही पहिल्या आहे का ? - फोटोवर क्लिक करून फोटो बघाच !

१२. प्रसाद ओक आणि मंजिरी ओक :

१५ प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या बायका तुम्ही पहिल्या आहे का ? - फोटोवर क्लिक करून फोटो बघाच !

१३. अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी :

१५ प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या बायका तुम्ही पहिल्या आहे का ? - फोटोवर क्लिक करून फोटो बघाच !४. सचिन खेडेकर आणि जलपा खेडेकर :

१५ प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या बायका तुम्ही पहिल्या आहे का ? - फोटोवर क्लिक करून फोटो बघाच !

१५. सुबोध भावे आणि मंजिरी भावे :

१५ प्रसिद्ध मराठी कलाकारांच्या बायका तुम्ही पहिल्या आहे का ? - फोटोवर क्लिक करून फोटो बघाच !