Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

पपईच्या बिया फेकण्याआधी हे वाचाच ! मग तुम्ही कधीच बिया फेकणार नाही


पपईच्या बिया फेकण्याआधी हे वाचाच 
फक्त चवीलाच स्वादिष्ट नसते, पपई मुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. ती चवीला स्वादिष्ट देखील असते  परंतु, आपल्या सर्वांना पपई खाल्ल्यावर एक मोठी चुकीची सवय असते जी आपल्याला नक्कीच नाही केली पाहिजे. ती सवय आपले नुकसान करत असते, ती म्हणजे पपई खाल्ली कि त्याच्या बिया आपण फेकून देतो. परंतु आज ह्या लेखाद्वारे तुम्हांला पपईच्या बियांचे काही असे फायदे सांगणार आहोत त्यानंतर तुम्ही कधीच पपई खाल्ल्यानंतर त्याच्या बिया फेकणार नाहीत अशी आशा आहे.

पपईत हि व्हिटॅमिन्स ने समृद्ध असते. त्यामुळे पपई मध्ये इतर फळांपेक्षा औषधी गुणधर्म जास्त असतात, पोटातील किड्यांना मारण्यास मदत करतात. तुम्हांला सांगू इच्छितो कि पपईचे नियमित सेवन केल्याने पोटासंबंधी अनेक आजार दूर होतात.
पपईच्या बिया फेकण्याआधी हे वाचाच
प्रेग्नन्सी वाचवण्यासाठी पपईच्या बियांचे पेस्ट बनवून, दोन चमचे ते पावडर पाण्यासोबत घ्या. पपई अवेळी येणाऱ्या प्रेग्नन्सी थांबवण्याचे कार्य करते. हे पूर्ण प्रकारे नैसर्गिक आहे आणि तुम्ही ह्यासाठी कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ह्याचा वापर करू शकतात व अवेळी येणाऱ्या प्रेग्नन्सीला थांबवू शकतात. प्रेग्नन्सी पासून थांबवण्यासाठी पपईच्या बिया खूप फायदेशीर आहेत.

जर कोण आजारी असेल तर पपईच्या बियांचे सेवन केले पाहिजे. पपई मध्ये समाविष्ट असलेले अँटीबॅक्टेरियल तत्व जिवाणूंपासून तुमची रक्षा करतात. ह्याशिवाय, पपईच्या बिया इन्फेक्शन किंवा शरीराच्या कुठल्याही भागात जळजळ, सूज किंवा दुखणं ह्यापासून आराम देण्यास फायदेशीर आहे.
पपईच्या बिया फेकण्याआधी हे वाचाच
पपईच्या बियांचा वापर हा फेसवॉश सारखा केला जाऊ शकतो. ह्यामुळे खूप चेहरा उजळतो आणि त्वचेवर आलेले इन्फेक्शन सुद्धा दूर होते. ह्यामुळे तुम्ही ह्याचे पेस्ट बनवून तुमच्या चेहऱ्यावर लावलं पाहिजे. हि पेस्ट २-३ दिवस टिकते पण तात्काळ वापरल्यास उत्तम !


पपईच्या बिया लिव्हरच्या समस्येपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहेत. तसेच पपईच्या बिया किडनी स्टोन (मुतखडा) काढण्यास सुद्धा फायदेशीर आहेत. लिव्हर आणि किडनीशिवाय पपईच्या बिया पचनक्रिया मजबूत करण्यास एक चमत्कारिक उपाय आहे. पपईच्या नियमित सेवनाने अन्नाचे पचन ठीक होते आणि पचनसंबंधी समस्यांपासून सुटका होते.