Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

नक्की बघा कावीळ झटपट बरे करण्याचे काही घरगुती उपाय !


 

कावीळ होण्याचे दोन प्रमुख कारण म्हणजे दूषित पाणी आणि दूषित अन्न हे आहेत . कावीळ हा आजार अति तेलकट तुपकट पदार्थ खाल्याने होतो . दोन तीन दिवसाचं शीळ अन्न खाल्ल्यानेही होऊ शकतो . या आजाराशी बाधित व्यक्तीच्या शरीरातील रक्ताची पातळी कमी व्हायला लागते . जेव्हा रक्ताची पातळी कमी व्हायला लागले तेव्हा त्या व्यक्तीचे शरीर पिवळे पडू लागते . कावीळ झाल्यावर त्या व्यक्तीचे डोळे पिवळे पडायला लागतात आणि त्याला लघवी पिवळी व्हायला लागते . कावीळ झालेल्या व्यक्तीच्या रक्तामध्ये दूषित द्रव मिश्रित होतात व त्यामुळे अन्य प्रकारचे आजार उदभवू लागतात . या आजारात लिव्हर ला सूज यायला लागते व भूक लागण्याचे प्रमाण कमी व्हायला लागते .

कावीळ हा मुख्यतः लिव्हरशी संबंधित आजार आहे . तस बघायला गेले तर कावीळ हा साधा आजार वाटतो . पण त्याचा वेळीच इलाज नाही केला तर तो जीवाला घातक ठरू शकतो . आज आम्ही तुम्हाला अशे घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे ३-४ दिवसात कावीळ बारी करू शकतो .

१. सुकलेले आलू बुखार :

सुकलेले आलू बुखार, एक चमचा चिंच आणि एक चमचा खडी साखर, एक ग्लास पाणी यांना एकत्र कोणत्याही मातीच्या भांड्यात भिजत ठेवावे . सकाळी या मिश्रणाला हाताने एकत्र करावे  आणि पाण्याला मलमलच्या कपड्याने गाळून घ्यावे  आणि हे पाणी हळूहळू प्यावे हा उपाय सकाळ संध्याकाळ करावा.२. मध आणि आवळ्याचा रस :

एक  चमचा मध घ्यावे त्यामध्ये 50 ग्राम ताज्या हिरव्या आवळ्याचा रस मिक्स करून दररोज सकाळी कमीतकमी तीन आठवडे खाण्यामुळे कावीळ पासून सुटका मिळते.३. चिंच :

चिंच रात्री झोपण्या अगोदर पाण्यात भिजत ठेवावी सकाळी चिंच व्यवस्थित पाण्यात पिळून काढावी आणि या पाण्यात थोडी काळीमिरी पावडर आणि थोडे काळेमीठ मिक्स करून प्यावे. दोन आठवडे हे पिण्यामुळे कावीळ ठीक होते.४. लसूण :

काविळी या आजारामध्ये लसून देखील खूप फायदेशीर आहे. यासाठी कमीतकमी 4 लसून घ्या आणि त्यांना सोलून त्यांना बारीक वाटून घ्या.  त्यामध्ये 200 ग्राम दुध टाकावे. आणि रुग्णाने रोज हे खाण्यामुळे कावीळ मुळा सकट संपून जाते.५. सुंठ:

सुंठ चा वापर करून देखील कावीळचा उपचार केला जाऊ शकतो. यासाठी सुंठ 10 ग्राम, गुळ 10 ग्राम घ्यावे . ही सगळी  सामग्री एकत्र करून सकाळी थंड पाण्यासोबत खाण्यामुळे 10 ते 15 दिवसात काविळी पासून सुटका मिळते.६. चण्याची डाळ : 

रात्री झोपण्याआधी  चण्याच्या डाळीला भिजत ठेवा. पहाटे उठून भिजलेल्या डाळीचे पाणी काढून त्यामध्ये थोडेसे गुळ मिक्स करावे . हा उपाय दररोज एक ते दोन आठवडे केल्यास कावीळ बरी होते. कावीळ बरी करण्यासाठी अजूनही अनेक उपाय आहेत.७. कांदा : कावीळच्या इलाजामध्ये कांद्याला विशेष महत्व आहे. सर्वात पहिले एक कांदा सोलून त्याचे पातळ-पातळ भाग करून यामध्ये लिंबू पिळणे त्यानंतर यामध्ये थोडी काळीमिरी पावडर आणि काळेमीठ मिक्स करून दररोज सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यामुळे कावीळ 15-20 दिवसात संपून जाते.८. नारळ (शहाळ ): दररोज दिवसातून किमान दोनदा शहाळाचे पाणी प्यावे .  या नारळाचे ताजे पाणी प्यायचे आहे म्हणजे ते फोडल्यावर लगेच त्याचे पाणी प्यायचे आहे. असे 3-5 दिवस केल्यानंतर तुम्हाला निरोगी झाल्याचा अनुभव येईल. अश्या वेळी रुग्णाला ज्यापण इंग्लिश औषधे दिली जात आहेत ती बंद करावीत आणि जर रुग्णाची हालत जास्त खराब असेल तर त्याला ग्लुकोस दिले जाऊ शकते. आणि संपूर्ण दिवस त्याला फक्त नारळ पाणी वरच ठेवा. हा उपाय अनेक रुग्णांना फायदेशीर ठरला आहे. लिवर मध्ये होणाऱ्या कोणत्याही आजारासाठी हा प्रयोग निसंकोच केला जाऊ शकतो.