Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

२० वर्षीय तरुणीसोबत 'डॅडी' मकरंद देशपांडे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये,करणार लवकर लग्न!


आपल्या उत्कृष्ट अभिनयाने फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेले असे मराठी कलाकार म्हणजे मकरंद देशपांडे.मकरंद देशपांडे यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत .  मकरंद देशपांडे याचं व्यावहारिक आयुष्य नेहमी जसा चर्चेत असत तसाच त्याचं खाजगी आयुष्य पण तितकचचर्चेत असत .आत्ता मध्यंतरी त्यांच्या अफेयर ची चर्चा चालू होतीतेसुद्धा चित्रपटसृष्टीतील महान कलाकार शशी कपूर यांची मुलगी संजना कपूर सोबत .आता  मकरंद देशपांडे यांची पन्नाशी ओलांडली आहे. तरीसुद्धा त्यांच्या अफेयरच्या चर्चा रंगत असतात .


अलीकडेच मिळालेल्या नवीन बातमीनुसार  यांच्या आयुष्यात त्यांच्यापेक्षा चक्क  त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीसोबत त्याचं अफेयर चालू असल्याची बातमी आली आहे . तिचा नाव आहे  निवेदिता पोहनकर.ही एक लेखिका आहे .  हे दोघ रंगभूमीवर वावरताना एकमेकांच्या जवळ आले आणि मग त्यांचात प्रेमाचे सूर जुळून आले .  गेल्या ७-८ वर्षांपासून दोघं एकत्र आहेत.अनेक इवेंट,शोमध्ये दोघ एकत्र दिसायला मिळतात .  निवेदिताने नुकताच इंस्ताग्राम वर दोघांचा सोबत असलेला सेल्फी शेयर केला होता आणि  घरात चुकीला माफी नाही' असं कॅप्शन निवेदिताने या फोटोला दिले होते .यामुळेच त्यांच्या अफेयर ची चर्चा आणखीनच रंगली होती . पुढच्या वर्षी आम्ही लग्न करणार आहोत अस स्वतः मकरंद देशपांडे यांनी जाहीर केल आहे . निवेदिता ही  मराठी अभिनेत्री अदिती पोहनकर हिची धाकटी बहिण आहे. तिची आई शोभा पोहनकर नॅशनल लेव्हल हॉकी प्लेअर तर वडील सुधीर पोहनकर हे मॅरेथॉन चॅम्पियन आहेत.याशिवाय तिचे काका अजय पोहनकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आहेत.

मकरंद देशपांडे

गेल्या काही दिवसांपासून मॉडेलआणि कलाकार मिलिंद सोमण त्यांच्या पासून २० वर्षांनी लहान असलेल्या मुलीसोबत अफेयर मुले चर्चेत आले होते .  ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे . मुंबई येथे आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये हे दोघे एकत्र आले होते.त्याबाबत त्यांनी अंकिता सोबतचा सेल्फी इंस्ताग्राम वर शेयर पण केला आहे . मिळालेल्या माहितीनुसार अंकिता आणि मिलिंद एकमेकांचा हात धरून इव्हेंट मध्ये फिरत होते आणि वशेष गोष्ट अशी आहे कि ५१ वर्षीय मिलिंद सोमण यांच्या गर्लफ्रेंडचे वय फक्त १८ वर्षे आहे .

मकरंद देशपांडे


Via : https://goo.gl/DwrnJv