Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

२८ तारखेला भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ निघणार सन्मान मोर्चाने मिळणार प्रत्युत्तर !

संभाजी भिडे गुरुजी ह्यांच्यावर झालेल्या आरोपांमधून त्यांना क्लीनचिट मिळाल्यावर, भीमा कोरेगाव घटनेचे खरे सूत्रधार कोण शोधले जावे आणि जनतेसमोर सत्य यावे तसेच गुरुवर्य भिडे गुरुजींच्या मागे आम्ही आहोत म्हणून लाखो समर्थक २८ मार्च रोजी मुंबई मध्ये सन्मान मोर्चा मधून एकत्र येत आहे. 
खालील काही स्टेटस फेसबुकवर ह्या संदर्भात शेयर झालेले बघायला मिळाले !
#२८_मार्च_सन्मान_मोर्चा
शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान च्या धारकर्यानी कधीही मला माझी जात विचारली नाही.
मी सुध्दा कधीही कुणाला त्यांची जात विचारली नाही.
२८ मार्चच्या मोर्चाला ज्या विविध जातीच्या संघटनांनी पांठीबा दिला त्यावेळी प्रथमच समजलं की या संघटनेत कित्येक जाती जमातीचे धारकरी आपली निष्ठा स्वराज्याच्या पायाशी वाहतायेत.
मी पूण्यवान
=====================================
जगा सिंह म्हणुनी, नका होऊ श्वान |
नसावा कधी हिंदू हा हीन दीन||
त्यजावा न केव्हा स्वदेशाभिमान|
धरू या मनी तीव्र धर्माभिमान||
•~~हिंदू सन्मान मोर्चा, पुणे~~•
गुरुवर्य संभाजीराव भीडे गुरुजी, धनंजय भाई देसाई व मिलिंद भाऊ एकबोटे यांच्या सन्मानार्थ दिनांक २८ मार्च ला सकाळी १०वा. पुणे (शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय) असा भव्य असा सन्मान मोर्चा आयोजित केला आहे.
२८ तारखेचा मोर्चा हिंदूचा इतिहासातील... सर्वातं मोठा यशस्वी मोर्चा झालाच पाहीजे... ह्या मोर्चामुळे एका विशिष्ट वर्गाला चुचकारू पाहणाऱ्या सरकारला आणि हिंदू धर्म संपवू पाहणाऱ्या खिलजींच्या अवलादींना हिंदूच्या ऐक्याची शक्ती कळायलाच हवी...
•~~आम्ही येतोय तुम्ही पण या~~•